---Advertisement---

RRB Bharti 2025 | Railway Recruitment Boards

By: Jobghar

On: March 25, 2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

Job Salary:

Job Post:

Qualification:

Age Limit:

Exam Date:

Last Apply Date:

RRB Bharti 2025 | Railway Recruitment Boards(RRB) 2025 -भारतीय रेल्वे मंत्रालय 2025, द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे- असीस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकमेंटेनर या पदांसाठी मोठ्या प्रमाणात एकूण 32438 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांची 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावा.

असीस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकमेंटेनर पदासाठी निवड झाली असल्यास आपल्याला स्टार्टींग ला वेतन: 18000 पर्यंत पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकता, ज्यांचे वयोगट 18 ते 38 आहे.

तुम्हाला “Railway Recruitment Boards(RRB) 2025 |RRB Recruitment 2025 Apply” या भरती ची नोटीस ची लिंक खाली पाहायला मिळेल, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हाव्हाट्सअँप चॅनेल ला जाईन व्हा.

RRB Bharti 2025: Post Vacancy, Qualification, Selection Process & How to Apply

विभागाचे नावअसीस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकमेंटेनर
कॅटेगरीभारतीय रेल्वे मंत्रालय (RRB)
कोण अर्ज करू शकतात18 ते 36 वर्षे
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOnline
वेतन18000/-
अर्ज फीOpen/OBC-500/-, SC /ST/महिला -250/-
नोकरीचा प्रकारRegular Basis (पर्मनंट जॉब )
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा
Apply Start Date23 जानेवारी 2025
Apply Last Date22 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
नोकरीचे ठिकाणदेशभरात (All India)
डैली जॉब्स नोटिफिकेशनWhatsppGroup
notification/ नोटीसPdf link
Apply NowClick Hare

RRB Bharti: Post Vacancy

परीक्षा केंद्र, प्रमाणपात्र, कागदपत्रे, परीक्षा फी, सर्वसाधारण सूचना, अभ्यासक्रम, पात्रता, अधिवास, अवोमर्यादा, अटी व शर्ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या : Notice PDF लिंक वर दिलेली आहे.

RRB Recruitment: Age Limit

  • Gen/EWS- 18 ते 36 वर्षे.
  • OBC- 18 ते 39 वर्षे.
  • SCC/ST – 18 ते 41 वर्षे.

RRB Bharti 2025: Educational Qualification

10th Pass, विध्यार्थी या पोस्ट साठी apply करू शकतात, तुम्ही ITI केले असणे गरजेचे नाही आहे, जर तुम्हचे ITI झाले असेल तर चांगलेच आहे, आता च्या नोटिफिकेशन मध्ये RRB Group D मध्ये apply करण्यासाठी ITI केले असणे गरजेचे नाही.

RRB Recruitment: Selection Process

  • Computer Based Tests (CBT)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Document Verification
  • Medical Examination (ME)

RRB Group D CBT-1 Exam Pattern 2025

SubjectsNo. Of QuetionsMarks Time
General Scienece252590 Mins
Mathematics252590 Mins
General Intelligence & Reasoning303090 Mins
General Awareness and Current Affairs202090 Mins
Total10010090 Mins Each Paper

वर दिलेल्या CBT, PET, DV, ME पद्धतीने आपले exam घेतले जाईल.. exam जून महिन्या मध्ये होऊ शकते तर इतका वेळ आपल्याकडे आहे.

डोकमेन्स्ट्स कोणते लागणार आहेत?

  1. Mobile number
  2. Email & Password
  3. Aadharcard(मोबाईल नबर लिंक असणे गरजेचे आहे)
  4. सही/ Sign
  5. पासपोर्ट फोटो- मिनिमम 25
  6. 10TH मार्कशीट व प्रमाणपत्र
  7. इतर शैक्षणिक कागदपत्रे जर असेल तर (IMP: नावात बदल असेल तर affedevit करावे )
  8. कास्ट सर्टिफिकेट (सेंट्रल असणे गरजेचे आहे, नसेल तर सेतू मध्ये जाऊन आताच बदल करू शकता )
  9. कास्ट व्हॅलिडिटी
  10. NCL ( मस्ट बे व्हॅलिडिटी दुरिन्ग फॉर्म फील ऑफ RRB
  11. Domicile

How to Apply RRB Recruitment 2025

बघा मित्रानो, RRB Recruitment साठी apply करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने ऑनलाईन apply करू शकतात, आणि प्रॉपर वे ने ऑनलाईन अर्ज करू शकता पण त्या अगोदर आर्टिकल ला पूर्ण वाचा कारण तुमच्या हाथाने झालेली एक छोटीसी गोष्टी मुले आपला फॉर्म रद्द होऊ शकतो.

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर भरणे मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही जवडच्या कॅफे मध्ये जाऊन भरा, कारण तो व्यक्ती तुमचा अर्ज चांगल्या प्रकारे भरेल, आणि तुम्हला काहीही अडचण होणार नाही.

आणि जर तुम्हला RRB मध्ये तुमच्या हाथाने भरायचा आहे, तर खाली दिलेला विडिओ मध्ये सगळी माहिती प्रॉपर दिली आहे, ह्या विडिओ ला पण तुम्ही चांगला प्रकारे पाहून अर्ज करू शकता

तर मित्रानो, तुम्ही अश्या प्रकारे फॉर्म, भरून ऑनलाईन अर्ज करू शकता, तसेच नियमित जॉब update आपल्या मोबाइलवर पाहण्यासाठी Whatsapp चॅनेल जॉईन व्हा..

आणि आर्टिकल ला आपल्या मित्रणाबरोबर share करा.

Read More: महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग भरती 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date To Apply :
Apply Now

Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 | 4th Pass Jobs

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date To Apply :
Apply Now

Amravati Arogya Vibhag Bharti- Apply for 150 Vacancy

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date To Apply :
Apply Now

Maharashtra Metro Rail Recruitment 2025- Metro Job Vacancy

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date To Apply :
Apply Now