---Advertisement---

Central Tax and Customs Department Job Vacancy | Fresher Job

By: Jobghar

On: March 25, 2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

Job Salary:

Job Post:

Qualification:

Age Limit:

Exam Date:

Last Apply Date:

Central Tax and Customs Department Job Vacancy | Canteen Attendant Jobs 2025 ( Salary 52,000/-) मध्ये 3 पोस्ट्स साठी भरती निघालेली आहे, इच्छुक उम्मेदवार Offline पद्धतीने अर्ज करू शकतात. या साठी आपल्याला कुठल्या हि अनुभवाची गरज नाही.

Central Tax and Customs Department मध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे- “Canteen Attendant” या पदांसाठी भरती निघालेली आहे आणि कमीत कमी 10th पास असणारा उमेदवाराची गरज आहे.

“Canteen Attendant ” या पदासाठी आपली निवड झाली असल्यास आपल्याला 18,000/- ते 56,900/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक पर्मनंट जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” केंद्र सरकार जॉब” आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 25 वर्षे असणार आहे.

तुम्हाला “Central Tax and Customs Department Job Vacancy|10th Pass ( Salary 56,900/-) ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.

Canteen Attendant Job 2025: Short Information

विभागाचे नावCoimbatore CGST & Central Excise Commissionerate
कॅटेगरीकेंद्र सरकार जॉब
वयाची अट18 ते 25 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट)
अर्ज कोण करू शकतोमहाराष्ट्र राज्यातील उम्मेदवार
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOffline
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
वेतन18,000/ ते 56,900/-
अर्ज फी0.00/-
नोकरीचा प्रकारRegular Basis ( Permanent Job )
निवड प्रक्रियामुलाखत
Apply Start DateStarted
Apply Last Date17 मार्च 2025
Official WebisteWww.gstchennai.gov.in
Apply OnlineOffline
नोकरीचे ठिकाणCoimbatore
NotificationPDF

अर्ज पाठविण्याचा पत्ता ?

The Additional Commissioner of GST & Central Excise (P&V), O/o the Principal Commissioner of GST & Central Excise”, Coimbatore GST Commissionerate, No. 6/7, A.T.D. Street, Race Course, Coimbatore – 641018

⬇️ इकडे पण लक्ष द्या ( नवीन भरती खाली आहे) ⬇️

Canteen Attendant Recruitment 2025-Post Vacancy

Name of the Post No Of Vacancy
Canteen Attendant03
Name of the PostPay Scale
Canteen AttendantRs. 18,000 – Rs.56,900/- Per Month

Canteen Attendant Recruitment 2025-Educational Qualification

  • मित्रानो, Canteen Attendant या पदासाठी आपले 10th पास असणे गरजेचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपले किशन जास्त झाले आले तर तुम्हला त्याचा फायदा पाहायला मिळणार आहे.
  • 10th Pass with a Recognized Board (10th STD)

Canteen Attendant Recruitment 2025: Selection Process

  • Interview
  • Document Verification

अर्ज कसा सादर करायचा आहे?

  • मित्रानो अर्ज पद्धत हि ऑफलाईन असणार आहे, त्या साठी तुम्हाला योग्यरीत्या फॉर्म भरून खाली दिलेल्या पत्ता वर पोस्ट करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of GST & Central Excise (P&V), O/o the Principal Commissioner of GST & Central Excise”, Coimbatore GST Commissionerate, No. 6/7, A.T.D. Street, Race Course, Coimbatore – 641018.

  • मित्रानो जर तुम्ही या canteen Attendant पद साठी इच्छुक असाल तर तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे,
  • PDf मध्ये दिल्या प्रमाणे Page No. 2 ते 5 page वर, जी माहिती दिली आहे ते तुम्हला भरून आणि त्याची प्रिंट काढून तुम्हला वर दिलेल्या पत्ता वर पोस्ट करायची आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17.03.2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी या कार्यालयात स्वीकारले जावेत. अर्ज असलेल्या लिफाफ्यावर कॅन्टीन अटेंडंट पदासाठी अर्ज म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकते.
  • जर आपण या पदासाठी ठराविक उमेदवार समझले जाईल तर तुम्हला यांच्या कडून ई-मेल किंवा कॉल करून सांगण्यात येईल.

As an experienced writer and the founder of JobGhar, I've dedicated myself to simplifying your job search.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P

Job Post:
No of posts
Qualification:
10th pass +02 Experience (Post Wise)
Job Salary:
15,000 to 1,12,400
Last Date To Apply :
May 11, 2025
Apply Now

Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 | 4th Pass Jobs

Job Post:
माळी
Qualification:
4th Pass
Job Salary:
15,000 to 47,600
Last Date To Apply :
April 4, 2025
Apply Now

Amravati Arogya Vibhag Bharti- Apply for 150 Vacancy

Job Post:
No of Posts
Qualification:
Degree + 0,1 years Exp.
Job Salary:
17,000 to 35,000
Last Date To Apply :
April 3, 2025
Apply Now

Maharashtra Metro Rail Recruitment 2025- Metro Job Vacancy

Job Post:
No of Posts
Qualification:
B.E/B. Tech/MBA + Exp.
Job Salary:
1 to 2.80 Lakhs
Last Date To Apply :
April 3, 2025
Apply Now