Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 | 4th Pass Jobs

मित्रानो ” Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 4th Pass Jobs | District Court Washim Recruitment 2025″- जिल्हा न्यायालय (वाशिम): द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे ” माळी” या एक पदांसाठी रिक्त जागांची भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रानो ” Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 | 4th Pass Jobs | District Court Washim Recruitment 2025″ विभागामध्ये जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 15,000/- ते 47,600/- पर्यंत Salary/वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” महाराष्ट्र शासन सरकारी जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष अर्ज करू शकतात. जे कमीत कमी 4th पास आहेत.

तुम्हाला ” जिल्हा न्यायालय (वाशिम) भरती 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
विभागाचे नावजिल्हा न्यायालय
कॅटेगरीमहाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयाची अट18 ते 38 वर्षे, (राखीव प्रवर्ग कमल 43 वर्षे)
अर्ज कोण करू शकतोमहाराष्ट्र राज्यातील उमेदवार
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOffline
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात.
वेतन15,000 ते 47,600/-
अर्ज फीअर्ज फी नाही
नोकरीचा प्रकारPermanent Job
निवड प्रक्रियाप्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखत
Apply Start Date24 मार्च 2025
Apply Last Date04 एप्रिल 2025
Official WebisteWww.washim.dcourts.gov.in
Apply Online
नोकरीचे ठिकाणवाशिम
जाहिरात (Notification)PDF

अर्ज सादर कार्याचा पत्ता ?

मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम-444 504

Post Vacancy

Post Nameमाळी
Education Qualification4th Pass
Salary15,000 ते 47,600/-
Posting PlaceWashim

🔴इकडे पण लक्ष द्या नवीन भरती आताच्या ⬇️

Age Limit

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
अराखीव (खुला१८ वर्ष३८ वर्ष
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी१८ वर्ष४३ वर्ष
शारिरीक दृष्टया दिव्यांग उमेदवारांसाठी१८ वर्ष४७ वर्ष
विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी१८ वर्षवयाची अट नाही

Selection Process

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
  • उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास किमान ३ वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा.
  • उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासकम पूर्ण करुन प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

परिक्षेची योजना

अ.क.मुल्यांकन पध्दतीगुण
1प्रात्यक्षिक परीक्षा (उद्यान, बगिचा देखभाली संदर्भात) (उत्तीर्ण गुण किमान ५०% म्हणजे १७ गुण)30
2शारीरिक क्षमता चाचणी10
3वैयक्तिक मुलाखत10
निवड प्रक्रियेचे एकुण गुण50
  • नोट: प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे पुढील चाचणीसाठी बोलविण्यात येईल.
  • नोट: उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

Important Documents

  • जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी. चे बोर्ड प्रमाणपत्र) (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC).
  • शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  • माळी पदाच्या कामासंदर्भात पुर्वानुभवाचा दाखला.
  • सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
  • सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  • उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलावाबतचे शासकीय राजपत्राची प्रत सादर करावी.

उमेदवारांनी अर्जासोबत खालील मुळ दाखले / कागदपत्रे जोडावीत

  • लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (जाहीरातीसोवत नमुना ‘अ’ नुसार).
  • जाहिरात प्रसिध्दीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारीत्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र, त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंवर सह (जाहीरातीसोबत नमुना ‘व’ नुसार).
  • उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिका-यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  • अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे टिकीट लावलेले रिकामे पाकिट पाठवावे.
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोवत पाठवावे.

अर्ज कुठे सादर करायचा ?

मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम-444 504

नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये (परिशिष्ट “अ” नमुना ) पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जोडून स्पीड पोस्ट ने किंवा रेजिस्टर्ड पोस्टद्वारे पाठवावे.

नोट:

  • अर्ज पूर्णपाने भरायचा आहे, अपूर्ण अर्ज बाद होईल.
  • अर्ज साबोत आपल्याला महत्वाची कागदपत्रे जोडायचे आहे.
  • अर्ज लिफाफा वर आपल्याला (माळी पदासाठी अर्ज ) लिहायचा आहे.
  • अर्ज सोबात जोडलेली कागदपत्रे आपल्याला प्रत्यक्ष रित्या सादर करायच्या आहे (मुलाखत वेळेला)

Leave a Comment