मित्रानो Beed Arogya Vibhag Bharti 2025 – अमरावती – आरोग्य विभाग भरती 2025 – द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे अमरावती आरोग्य विभागातील “Staff Nurse, Medical Officer, Lab Technician, Pharmacist, Program Assistant, District Program Manager, Physiotherapist, Nutritionist, Couselor” अश्या विविध पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
मित्रानो ” अमरावती आरोग्य विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 17,000 ते 35,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “महाराष्ट्र शासन सरकारी जॉब” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 38 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Amravati Arogya Vibhag Bharti- Apply for 150 Vacancy 2025” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Amravati Arogya Vibhag Bharti 2025-Short Information
विभागाचे नाव | आरोग्य विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे, (राखीव प्रवर्ग कमल 43 वर्षे) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (Post Wise) |
वेतन | 17,000 ते 35,000/- |
अर्ज फी | खुला प्रवर्ग :-150/- आणि राखी प्रवर्ग :-100/- |
नोकरीचा प्रकार | Contract Basis |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | 20 मार्च 2025 |
Apply Last Date | 03 एप्रिल 2025 |
Official Webiste | Www.zpamtavati.gov.in |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | अमरावती |
जाहिरात (Notification) |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
अमरावती आरोग्य विभाग -Post Vacancy
Name Of the Posts | No of Vacancies |
स्टाफ नर्स / Staff Nurse | 124 Vacancies |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) / Medical Officer (AYUSH UG) | 12 Vacancies |
लॅब टेक्निशियन / Lab Technician | 10 Vacancies |
फार्मासिस्ट / Pharmacist | 07 Vacancies |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) / Program Assistant (Statistics) | 01 Vacancies |
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर / District Program Manager | 01 Vacancies |
फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist | 01 Vacancies |
न्यूट्रिशनिस्ट / Nutritionist | 01 Vacancies |
काउंसलर / Counselor | 08 Vacancies |
Educational Qualification & Experience
Name Of the Posts | Educational Qualification | Experience |
स्टाफ नर्स / Staff Nurse | BSc (Nursing) किवा GNM | – |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) / Medical Officer (AYUSH UG) | BAMS/BUMS | – |
लॅब टेक्निशियन / Lab Technician | DMLT | 01 वर्ष अनुभव |
फार्मासिस्ट / Pharmacist | B.Pharm/D.Pharm | 01 वर्ष अनुभव |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) / Program Assistant (Statistics) | सांख्यिकी राह पदवीधर | – |
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर / District Program Manager | आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर | – |
फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist | फिजिओथेरपी पदवी | – |
न्यूट्रिशनिस्ट / Nutritionist | B.Sc (Home Science Metrician) | – |
काउंसलर / Counselor | MSW | – |
Salary Per Month
Name Of the Posts | Remuneration Per Month |
स्टाफ नर्स / Staff Nurse | 20,000/- |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) / Medical Officer (AYUSH UG) | 28,000/- |
लॅब टेक्निशियन / Lab Technician | 17,000/- |
फार्मासिस्ट / Pharmacist | 17,000/- |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) / Program Assistant (Statistics) | 18,000/- |
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर / District Program Manager | 35,000/- |
फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist | 20,000/- |
न्यूट्रिशनिस्ट / Nutritionist | 20,000/- |
काउंसलर / Counselor | 20,000/- |
Selection Process
- Merit List
Important Documents
- Valid Mobile Number
- E-mail Id
- रक्कम भरलेली पावती
- जन्मतारखेचा दाखला,
- शैक्षणिक अर्हता संबधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक, जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र,
- अनुभव प्रमाणपत्र (Post Wise)
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ.
- झेरॉक्स प्रती साक्षांकित करुन अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल.
अर्ज कुठे सादर करायचा ?
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून स्वतःहून दिलेल्या ऍड्रेस वर द्यायचे आहे तरच आपले अर्ज स्वीकारले जाणार आहे. पोस्ट ने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
नोट: इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजूर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १९/०३/२०२५ पासुन ते दि. ०३/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील, तसेच दि.०३/०४/२०२५ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा व ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.