Beed Arogya Vibhag Bharti 2025 | (Salary 35,000)

मित्रानो Beed Arogya Vibhag Bharti 2025 – बीड आरोग्य विभाग भरती 2025 – द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे बीड आरोग्य विभागातील ” District Consultant, Dental Surgeon, Junior Engineer, Audiologist, STS, Dental Hygenist, X-ray Technician, CT scan Technician, Public Health Manager, District Programme Manager, Data Entry Operator, MPW (Male) ” अश्या विविध पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 20 मार्च 2025 असणार आहे.

मित्रानो ” बीड आरोग्य विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 17,000 ते 35,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “महाराष्ट्र शासन सरकारी जॉब” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 38 वर्षे असणार आहे. आणि राखीव प्रवर्ग कमल 43 वर्षे असणार आहे.

तुम्हाला “Beed Arogya Vibhag Bharti 2025” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Beed Arogya Vibhag Bharti 2025: Short Information

अर्ज सादर कार्याचा पत्ता ?

अवाक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय,बीड.

बीड आरोग्य विभाग भरती 2025- Post Vacancy

Post Name: District Consultant
NCD (NTCP)
Vacancy:1
Work Place:जिल्हा रुग्णालय,बीड.
Education:Any Medical Graduation With
MPH/MHA/MBA in Health
Experience:
Salary:35,000/-
Post Name: Dental Surgeon
(NOHP & DEIC)
Vacancy:2
Work Place:जि.रु.बीड अधिनस्त आरोग्य संस्था
Education:BDS/MDS
Experience:2 Years In Gov.
Salary:30,000/-
Post Name: Junior Engineer (IDW)
Vacancy:1
Work Place:NHM कार्यालय बीड
Education:BE Civil
Experience:
Salary:25,000/-
Post Name: Audiologist (DEIC)
Vacancy:1
Work Place:जि.रु.बीड
Education:Degree in Audiology
Experience:
Salary:25000/-
Post Name: STS
Vacancy:1
Work Place:जिल्हा क्षयरोग केंद्र बीड
Education:Any graduate
Experience:2 years exp. In Gov.
Salary:20000/-
Post Name: Dental Hygenist
Vacancy:1
Work Place:ग्रा.रु./उजिरु /जि.रु.
Education:12th Diploma in Dental Hygenist
Experience:
Salary:17000/-
Post Name: Technician (X-ray)
Vacancy:4
Work Place:ग्रा.रु./उजिरु /जि.रु.
Education:12th Diploma in X-ray Technician
Experience:
Salary:17000/-
Post Name: Technician (CT scan)
Vacancy:2
Work Place:ग्रा.रु./उजिरु /जि.रु.
Education:12th Diploma in CT scan Technician
Experience:
Salary:17000/-

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान

Post Name: Public Health Manager
Vacancy:3
Work Place:NUHM बीड, परळी व अंबाजोगाई
Education:MBBS or Graduate in Health Sciences (BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTh /Nursing Basic/(PB Bsc) /B.Pharm)+MPH/MHA/MBA in Health Care Adminstration
Experience:
Salary:32000/-

राष्ट्रीय आयुष मिशन

Post Name: District Programme Manager (Ayush)
Vacancy:1
Work Place:जि.रु.बीड
Education:Graduation degree in any discipline including AYUSH & MBA In Healthcare Management/Masters in Health administration/Post Graduation diploma in Hospital & healthcare Management (2 Years) Form AICTE Recognized Institute
Experience:3 Years In Gov.
Salary:35000/-
Post Name: Data Entry Operator (Ayush)
Vacancy:1
Work Place:जि.रु.बीड
Education:Any graduate with certificate of passing form GCC in Typing Speed of 40 wpm in English and 30 wpm in Marathi
Experience:1 years exp. In Gov.
Salary:18000/-

१५ वा वित्त आयोग व एच.बी.टी आपला दवाखाना

Post Name: MPW (Male)
Vacancy:19
Work Place:१५ वित्त आयोग अंतर्गत बीड जिल्हयातील HBT & UHWC
Education:१२ वी विज्ञान व विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपुर यांच्याकडुन आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकिय मुलभुत प्रशिक्षण आभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने / महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) कोर्स
Experience:
Salary:18000/-

Educational Qualification

  • मित्रानो वर दिलेल्या टेबल मध्ये आपल्याला पोस्ट्स नुसार लागणारी शैक्षणिक अहर्ता पाहायला मिळेल.

Beed Arogya Vibhag Bharti: Selection Process

  • Merit List

Important Documents

  • रक्कम भरलेली पावती, (अर्ज करताना आपल्याला आपल्या कॅटेगेरी नुसार स्कॅन करून फीस देणे आहे, आणि फॉर्म भरताना फीस भरलेली एक प्रिंट काढून अर्ज सोबत जोडावी.( जाहिराती परिमाणे )
  • जन्मतारखेचा दाखला,
  • शैक्षणिक अर्हता संबधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक, जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र,
  • आभा कार्ड,
  • अनुभव प्रमाणपत्र,
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ.
  • झेरॉक्स प्रती साक्षांकित करुन अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल.
  • अपुर्ण कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.

अर्ज कुठे सादर करायचा ?

अर्ज सादर करायचा पत्ता: – अवाक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय,बीड.

नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून स्वतःहून दिलेल्या ऍड्रेस वर द्यायचे आहे तरच आपले अर्ज स्वीकारले जाणार आहे. पोस्ट ने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Leave a Comment