Bombay High Court Recruitment 2025 | 7th, 10th Pass ( Salary 52,000/-) मध्ये 36 पोस्ट्स साठी भरती निघालेली आहे, इच्छुक उम्मेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात. या साठी आपल्याला कुठल्या हि अनुभवाची गरज नाही,
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर Bombay High Court मध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे- “शिपाई“ या पदांसाठी भरती निघालेली आहे आणि कमीत कमी 7th ते 10th पास असणारा आणि मराठी बोलता– लिहता येत असणार उम्मेदवारची गरज आहे.
“शिपाई” या पदासाठी आपली निवड झाली असल्यास आपल्याला 16,600/ ते 52,400/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक पर्मनंट जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 38 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Bombay High Court Recruitment 2025|7th, 10th Pass ( Salary 52,000/-) “ या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Bombay High Court Recruitment 2025: Short Information
विभागाचे नाव | Bombay High Court Recruitment |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 28 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उम्मेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर अर्ज करू शकतात |
वेतन | 16,600/ ते 52,400/- |
अर्ज फी | 50/- |
नोकरीचा प्रकार | Regular Basis ( Permanent Job ) |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा |
Apply Start Date | 18 फेब्रुवारी 2025 |
Apply Last Date | 04 मार्च 2025 |
Official Webiste | Visit |
Apply Online | Click hare |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
Notification |
⬇️ इकडे पण लक्ष द्या ( नवीन भरती खाली आहे) ⬇️
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Bombay High Court Recruitment 2025-Post Vacancy
Post Name | Total Vacancies | Qualification |
Shipai | 36 | 7th, 10th Pass and Knows Marathi Bhasa |
Bombay High Court Recruitment 2025: Age Limit
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
अराखीव (खुला) | 18 वर्ष | 38 वर्ष |
अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट |केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 18 वर्ष | 43 वर्ष |
विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी | 18 वर्ष | लागू नाही |
Bombay High Court Recruitment 2025: Qualification
- 1. उमेदवाराने कमीत-कमी 7 पास असणे गरजेचं आहे.
- 2. उमेदवारास मराठी बोलता, वाचता आणि लिहिता येणे गरजेचे आहे.
- 3.उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
Union Bank of India Bharti: Selection Process
मित्रानो आपली निवडप्रिया हि लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा स्टेप्स नि होणार आहे, डिटेल्स मध्ये माहिती खाली दिलेली आहे.
- परीक्षेचे स्वरूप
आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सूची प्रमाणे पत्रे उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रकियेस समोर जावे लागेल
1. चाळणी /लेखी परीक्षा – 30 मार्क्स (पासिंग मार्क्स 15)
- लेखी चाचणीसाठी प्रशपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील (objective type multiple choice questions).
- परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत एकुण ३० प्रश्न ठेवण्यात येणार असुन प्रत्येक प्रश्नास ०१ गुण असेल. प्रश्नपत्रीकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील.
- शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी- 10 मार्क्स
- तोंडी मुलाखत – 10 मार्क्स
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
- अर्ज सादर करताना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा.
- प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
- पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटव्दारे दिनांक १८/०२/२०२५ ते दिनांक ०४ / ०३ / २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे.