Central Tax and Customs Department Job Vacancy | Canteen Attendant Jobs 2025 ( Salary 52,000/-) मध्ये 3 पोस्ट्स साठी भरती निघालेली आहे, इच्छुक उम्मेदवार Offline पद्धतीने अर्ज करू शकतात. या साठी आपल्याला कुठल्या हि अनुभवाची गरज नाही.
Central Tax and Customs Department मध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे- “Canteen Attendant” या पदांसाठी भरती निघालेली आहे आणि कमीत कमी 10th पास असणारा उमेदवाराची गरज आहे.
“Canteen Attendant ” या पदासाठी आपली निवड झाली असल्यास आपल्याला 18,000/- ते 56,900/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक पर्मनंट जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” केंद्र सरकार जॉब” आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 25 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Central Tax and Customs Department Job Vacancy|10th Pass ( Salary 56,900/-) ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Canteen Attendant Job 2025: Short Information
विभागाचे नाव | Coimbatore CGST & Central Excise Commissionerate |
कॅटेगरी | केंद्र सरकार जॉब |
वयाची अट | 18 ते 25 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उम्मेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात |
वेतन | 18,000/ ते 56,900/- |
अर्ज फी | 0.00/- |
नोकरीचा प्रकार | Regular Basis ( Permanent Job ) |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
Apply Start Date | Started |
Apply Last Date | 17 मार्च 2025 |
Official Webiste | Www.gstchennai.gov.in |
Apply Online | Offline |
नोकरीचे ठिकाण | Coimbatore |
Notification |
अर्ज पाठविण्याचा पत्ता ?
The Additional Commissioner of GST & Central Excise (P&V), O/o the Principal Commissioner of GST & Central Excise”, Coimbatore GST Commissionerate, No. 6/7, A.T.D. Street, Race Course, Coimbatore – 641018
⬇️ इकडे पण लक्ष द्या ( नवीन भरती खाली आहे) ⬇️
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Canteen Attendant Recruitment 2025-Post Vacancy
Name of the Post | No Of Vacancy |
Canteen Attendant | 03 |
Name of the Post | Pay Scale |
Canteen Attendant | Rs. 18,000 – Rs.56,900/- Per Month |
Canteen Attendant Recruitment 2025-Educational Qualification
- मित्रानो, Canteen Attendant या पदासाठी आपले 10th पास असणे गरजेचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपले किशन जास्त झाले आले तर तुम्हला त्याचा फायदा पाहायला मिळणार आहे.
- 10th Pass with a Recognized Board (10th STD)
Canteen Attendant Recruitment 2025: Selection Process
- Interview
- Document Verification
अर्ज कसा सादर करायचा आहे?
- मित्रानो अर्ज पद्धत हि ऑफलाईन असणार आहे, त्या साठी तुम्हाला योग्यरीत्या फॉर्म भरून खाली दिलेल्या पत्ता वर पोस्ट करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of GST & Central Excise (P&V), O/o the Principal Commissioner of GST & Central Excise”, Coimbatore GST Commissionerate, No. 6/7, A.T.D. Street, Race Course, Coimbatore – 641018.
- मित्रानो जर तुम्ही या canteen Attendant पद साठी इच्छुक असाल तर तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे,
- PDf मध्ये दिल्या प्रमाणे Page No. 2 ते 5 page वर, जी माहिती दिली आहे ते तुम्हला भरून आणि त्याची प्रिंट काढून तुम्हला वर दिलेल्या पत्ता वर पोस्ट करायची आहे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17.03.2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी या कार्यालयात स्वीकारले जावेत. अर्ज असलेल्या लिफाफ्यावर कॅन्टीन अटेंडंट पदासाठी अर्ज म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकते.
- जर आपण या पदासाठी ठराविक उमेदवार समझले जाईल तर तुम्हला यांच्या कडून ई-मेल किंवा कॉल करून सांगण्यात येईल.