Coast Guard Safai karmchari Bharti 2025

मित्रानो ” Coast Guard Safai karmchari Bharti 2025″- कोस्ट गार्ड- सफाई कर्मचारी भरती 2025: द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे ” स्वीपर, सफाईवाला ” या पदांसाठी रिक्त जागांची भरती निघालेली आहे, तर कमीत कमी 10th वि पास असणार उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रानो ” Coast Guard Safai karmchari Bharti 2025″ विभागामध्ये जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 21,700/- ते 69,100/- पर्यंत Salary/वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” केंद्र सरकार जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष अर्ज करू शकतात. जे कमीत कमी 10th पास आहेत.

तुम्हाला ” Coast Guard Safai karmchari Bharti 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Coast Guard Safai karmchari Bharti 2025-Short Info

विभागाचे नावIndian Coast Guard (ICG)
कॅटेगरीकेंद्र सरकार जॉब
वयाची अट18 ते 25 वर्षे, ( SC/ST- 05 सूट, OBC- 3 सूट )
अर्ज कोण करू शकतोमहाराष्ट्र राज्यातील उमेदवार
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOffline
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात.
वेतन21,700/- ते 69,100/-
अर्ज फीअर्ज फी नाही
नोकरीचा प्रकारPermanent Job
निवड प्रक्रियालेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट
Apply Start Date23 मार्च 2025
Apply Last Date01 एप्रिल 2025
Official WebisteWww.joinindiancoastguard.cdac.in
Apply Online
नोकरीचे ठिकाणमुंबई
जाहिरात (Notification)PDF

अर्ज सादर कार्याचा पत्ता ?

The President (EF Recruitment Board), Coast Guard District Headquarters No.2, Worli Sea Face, Worli, Mumbai – 400030

Post Vacancy

Type of PostVacancy
Sweeper/Safaiwala (Group ‘C’ Non GazettedUR-05, OBC, 02, SC-01, EWS-01

Post Vacancy or Salary, Posting

Post NameSweeper/Safaiwala
Education Qualification10th Pass + ITI +
Salary21,700/- ते 69,100/-
Posting Place

🔴इकडे पण लक्ष द्या नवीन भरती आताच्या ⬇️

Educational Qualification

Post NameSweeper/Safaiwala
Education Qualification10th Pass + ITI + Equivalent from Board of Education Recognized by Central/ State govt.
Salary21,700/- ते 69,100/-
Posting PlaceMumbai
  • Note : ₹ 21,700.00 – 69,100.00 (Pay Level -03) and HRA, DA, TA, Medical Facilities and other applicable allowances as per Central Government rule.

Age Limit

31 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांचे वयोमर्यादा 18 पेक्षा कमी नाही पाहिजे व 25 पेक्षा जास्त नाही चालणार.

  • Minimum Age : 18 years
  • Maximum Age : 25 years
  • Age Relaxation :
    • OBC : 3 years
    • SC/ST : 5 years

Selection Process

The Selection Process for the Enrolled Follower (Sweeper/Safaiwala)- Group C Includes the following stages:

  1. Written Exam – 50 Marks
  2. Professional Skill Test (PST) – Qualifying Only
  3. Physical Fitness Test (PFT) – Qualifying Only
  4. Medical Examination

Written Exam – 50 Marks

  • Subjects: General Knowledge & General English (10th Level)
  • Duration: 1 hour
  • Qualifying Marks:
    • UR-50%
    • SC/ST-45%

Exam pattern

Exam SectionNo of QuestionsMax. Marks
General Knowledge2525
General English 2525
Total5050
  • Duration: 1 hour
  • No Negative marking
  • Minimum Passing marks:
    • UR-50%
    • SC/ST-45%

Professional Skill Test (PST) – Qualifying Only

  • Activities include: Sweeping, Mopping, Cleaning of Drains, Cleaning of Toilets, Septic Tank Maintenance

Physical Fitness Test (PFT) – Qualifying Only

  • 1.6 km Run in 7 minutes
  • 20 Squats (Uthak Baithak)
  • 10 Push-ups

Medical Examination

  • Height: Minimum 157 cm
  • Chest: Well proportioned, minimum 5 cm expansion
  • Weight: Proportionate to height & age
  • Vision: 6/60 (Without Glasses), 6/9 (With Glasses)

Documents

कागदपत्रा बद्दल जाहिराती मध्ये काही सांगितले नाही आहे, पण तुम्हला खालील कागदपत्रे लागतील.

  • Mobile Number
  • E-Mail Id
  • Adhaarcard
  • 10th Marksheet
  • ITI Diploma
  • 2 passport size photos

अर्ज सादर कार्याचा पत्ता ?

The President (EF Recruitment Board), Coast Guard District Headquarters No.2, Worli Sea Face, Worli, Mumbai – 400030

Note: अर्ज A4 आकाराच्या कागदावर टाईप/हस्ते लिहिलेला सादर करायचा आहे. अर्ज असलेल्या लिफाफ्यावर “नोंदणीकृत अनुयायी पदासाठी अर्ज” (मोठ्या अक्षरात) असे लिहिलेले असणे आवश्यक आहे आणि अर्ज अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी सामान्य पोस्टाने पाठवू शकता.

मित्रानो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्या साठी जाहिरातीच्या लास्ट पेज वर अर्ज नमुना दिला आहे. त्या नमुन्याची प्रिंट काढून व स्व:ता तो फॉर्म भरून आपल्याला पोस्टना अर्ज वर दिलेल्या पत्ता वर पाठवायचा आहे. (अधिक माहिती साठी जाहिरात वाचा )

Leave a Comment