IDFC First Bank bharti 2025 -IDFC फर्स्ट बँक भरती 2025-द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे Operations Officer-Retail Assets Operations या पदांसाठी भरती निघालेली आहे, आणि या जागांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, तर इच्छुक आणि पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑपरेशन्स ऑफिसर -रिटेल अससेट्स ऑपरेशन्स आपली पदासाठी निवड झाली असल्यास आपल्याला 20000/- ते 35000/-(अनुमान) पर्यंत वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची मर्यादा सांगितलेली नाही आहे, तरी सुद्धा 18 ते 40 वयोगटातील वक्ती अर्ज करू शकतात.
तुम्हाला “IDFC First Bank bharti 2025 या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
IDFC First Bank bharti 2025: Quick Information
कंपनीचे नाव | IDFC First Bank |
कॅटेगरी | Banking Sector |
कोण अर्ज करू शकतात | 18 ते 40 वर्षे |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स अर्ज करू शकतात |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
वेतन | 20000/- to 35000/- |
अर्ज फी | NO Fees |
नोकरीचा प्रकार | Regular Basis (पर्मनंट जॉब ) |
निवड प्रक्रिया | टेस्ट/मुलाखत |
Apply Start Date | – |
Apply Last Date | – |
Apply Online | Click hare |
नोकरीचे ठिकाण | ठाणे, महाराष्ट्र |
IDFC फर्स्ट बँक भरती -मध्ये कोणते वर्क/काम आहे
ऑपरेशन्स मॅनेजरला ऑपरेशन्स प्रक्रियेसाठी गुणवत्ता हमी पद्धतीच्या व्यवस्थापनात मदत करण्याची जबाबदारी भूमिका धारकाची आहे. यामध्ये प्रशासकीय कामे करणे, आवश्यकतेनुसार इतर विभागांना मदत करणे आणि दैनंदिन कामकाज सुरळीत करणे समाविष्ट आहे.
भूमिका धारकाने प्रक्रिया ओळखण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी आणि सेवा वितरण आणि ग्राहक अनुभव वाढवणाऱ्या प्रक्रिया मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी गुणवत्ता टीम सदस्यांशी सहयोग करणे अपेक्षित आहे.
बँकेच्या मोठ्या संघटनात्मक उद्दिष्टांना हातभार लावणाऱ्या प्रक्रियांमध्ये चांगली गुणवत्ता साध्य करण्यासाठी टीमला पाठिंबा देण्याची भूमिका धारकाची जबाबदारी आहे.
भूमिका आणि जबाबदाऱ्या
- गुणवत्ता पातळी तसेच सीएसआर, पर्यावरणीय आणि आरोग्य आणि सुरक्षा उद्दिष्टे/केपीआय ट्रॅकिंग, दस्तऐवजीकरण आणि अहवाल देण्यामध्ये ऑपरेशन्स आणि स्थानिक गुणवत्तेच्या कार्यास मदत करणे.
- कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि बाह्य नियामक आवश्यकतांनुसार बंद करणे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन तक्रारी किंवा नोंदवलेल्या गुणवत्ता समस्यांचे विश्लेषण आणि तपासणी करणे.
- गुणवत्ता अहवाल, सांख्यिकीय पुनरावलोकने आणि संबंधित कागदपत्रांचे रेकॉर्ड ठेवणे.
- गुणवत्ता व्यवस्थापक, नेतृत्व, ऑपरेशन्स, विश्लेषक आणि एमआयएस टीमना संरचित आणि वेळेवर शिफारसी प्रदान करणे.
- तात्काळ कारवाई सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन अधिकाऱ्यांना सर्व गैरप्रकारांची तक्रार करणे.
- गुणवत्ता आणि उद्योग नियामक आवश्यकतांचे सतत पालन सुनिश्चित करा. प्रशिक्षण गरजा गोळा करा आणि गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण हस्तक्षेप आयोजित करणे.
- अंतर्गत अहवाल आणि ऑडिटसह दस्तऐवज गुणवत्ता हमी क्रियाकलाप करा. जोखीम व्यवस्थापन क्रियाकलापांचे निरीक्षण करणे.
- प्रवेश अधिकार आणि पडताळणी स्तर लागू करून क्लायंट डेटा जनतेपासून संरक्षित आहे आणि फसवणुकीपासून सुरक्षित आहे याची खात्री करणे.
IDFC First Bank bharti 2025- Educational Qualification
IDFC First Bank मध्ये जॉब मिळविण्यासाठी आपले शिक्षण हे Bachelor of Commerce (B.com), Bachelor of Science (B.Sc), Bachelor of Arts (BA), Bachelor of Business & Insurance (BBI), Bachelor of Management Studies (BMS) मध्ये आपले Graduation व्हायला हवे.
त्यांनतर पोस्ट-ग्रॅड्युएशन मध्ये आपले Master of Business Administration (MBA), Master of Commerce (M.com), Master of Arts (MA) लागणार तरच आपण या भरती साठी अर्ज करू शकता.
मित्रानो जर आपले शिक्षण ग्रॅड्युएशन किंवा पोस्ट-ग्रॅड्युएशन मध्ये झाले आहे, तर आपण बिंदास या जॉब साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, आणि नोटीस मध्ये सांगितलेल्या प्रमाणे, या जो मध्ये आपल्याकडे एक्सपीरियन्स ची गरज नाही फ्रेशर्स पण अर्ज करू शकतात.
मित्रानो वर तुम्हाला या Apply लिंक दिली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट apply पेज वर जाणार, आणि तुम्ही तिथून ऑनलाईन अर्ज करू शकणार.
असेच बँकिंग जॉब्स update आपल्या मोबाइल वर पाहण्यासाठी whatsapp channel ला जॉईन व्हा. व्हाट्सअँप चॅनेल लिंक वर तुम्हला दिसेल आणि insta-page ला पण फोल्लोव करा.
IDFC First Bank bharti- Documents
- Addharcard
- Pancard
- Passphoto-25
- Degree-Anyone
- Other Documents
More Recent Jobs