मित्रानो “Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025 । Junior Clerk Jobs | Bank Job Vacancy ” जनता सहकारी बँक ली. (कोल्हापूर)यांच्या द्वारा प्रकाशीत केलेल्या जाहिराती प्रमाणे “क्लार्क” पदासाठी या रिक्त जागाची भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 11 एप्रिल 2025 असणार आहे.
“Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025 । Junior Clerk Jobs | Bank Job Vacancy विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 40,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanent Job ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “प्रायव्हेट बँक जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात.
तुम्हाला “Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025 । Junior Clerk Jobs | Bank Job Vacancy ” या भरतीची संपूर्ण Jobghar.in या वेबसाइट दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा
Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025- Short Info
विभागाचे नाव | Kolhapur Janata Sahakari Bank |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयाची अट | 18 ते 35 वर्षे |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
अनुभव/फ्रेशर | फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात |
वेतन | 10,000/- ते 40,000/- |
अर्ज फी | 708/- |
नोकरीचा प्रकार | रेगुलर बेसिस (Permanent Job ) |
निवड प्रक्रिया | लेखी व तोंडी परीक्षा |
Apply Start Date | 27 मार्च 2025 |
Apply Last Date | 11 एप्रिल 2025 |
Official Webiste | Www.janatabankajara.com |
Apply Online | Apply Now |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे आणि मुंबई |
जाहिरात (Notification) |
Post Vacancy
Name Of The Post | No Of Vacancy |
Clerk | 20 |
Starting Salary
Name Of The Post | Per Month |
Clerk | 10,000/- |
पात्रता / एलिजिबल क्रिटेरिया
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक, वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य
- MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक
- प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर.
- कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारास प्राधान्य
- वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे
- बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
महत्वाच्या गोष्टी
- मित्रानो परीक्षा हि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि परीक्षा 100 मार्क्स व MCQ/बहुपर्यायी राहणार आहे.
- पासिंगची मार्क्स यादी (Cut Off ) ठरवण्यात येणार आणि त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवताना गुणानुक्रमे बोलविले जाईल.
- परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारित आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे.
- मित्रानो एक्साम तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे हॉल टिकेट उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठविले जाईल
- मित्रानो, सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापूर यांचे मार्फत ‘आजरा’ येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
- तोंडी परीक्षा मुलाखतीचे आयोजन (जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.कोल्हापूर) बँकेद्वारे केली जाणार आहे
- उमेदवारांच्या ऑफलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
- मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील.
- मुलाखतीमध्ये योग्य झालेल्या उमेदवारांची बँकेच्या गरजेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार जबाबदारी मा. संचालक मंडळाकडे राहतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11/04/2025 ही राहील.
- परीक्षेसाठी रु. 708/- (जीएसटीसह) या प्रमाणे परीक्षा शुल्क (विना परतीची) आकारले जाणार आहे.
- या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्र. 0231-2627307/08 वर संपर्क करावा.
- भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळवणेसाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या.
Important Documents
- Mobile Number
- E-mail Id
- Adhhar Card (Id proof)
How to Apply Online
- Click on the Above Apply Link (Link Given in table)
- Click on New Application/ Registration
- Step1: Registration ( fill all info of- Name, Full name, Aadhaar Number, Mobile Number, Email ID)
- Step2: Entry Qualification ( Fill all the required info)
- Step3: Candidates profile (Fill all the required info and Preview)
- Step4: Educational Details (Fill all the educational details )
- Step5: Fill Experience details
- Step6: Fill all the accomplishment
- Step7: Upload Required Documents
- Step8: Preview Application and Confirm
- Step9: Submit and save id and password
- Department will be verify by E-mail and Contact