मित्रानो “Krushi Utpanna Bazar Samiti Mangrulpir Bharti 2025”- कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर: द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे “लेखापाल, निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/चौकीदार विविध पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात.
मित्रानो “Krushi Utpanna Bazar Samiti Mangrulpir Bharti 2025″ विभागामध्ये जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 15,000/- ते 1,12,100/- पर्यंत Salary/वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” महाराष्ट्र शासन सरकारी जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष अर्ज करू शकतात. जे कमीत कमी 10th पास आहेत.
तुम्हाला ” Krushi Utpanna Bazar Samiti Mangrulpir Bharti 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Krushi Utpanna Bazar Samiti Mangrulpir Bharti 2025- Short Infomation
विभागाचे नाव | कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे व राखीव प्रवर्ग कमाल 43 वर्षे |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात |
वेतन | 15,000/- ते 1,12,100/- |
अर्ज फी | खुला प्रवर्ग -1000/- राखीव प्रवर्ग -750/- |
नोकरीचा प्रकार | रेगुलर बेसिस (Permanent Job) |
निवड प्रक्रिया | Online Test |
Apply Start Date | Started |
Apply Last Date | 02 एप्रिल 2025 |
Official Webiste | Www.apmmangrulpir.in |
Apply Online | Apply Now |
नोकरीचे ठिकाण | Hyderabad (India) |
जाहिरात (Notification) |
More Job Updates⬇️
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Post Vacancy
Post Name | No of Vacancies |
लेखापाल | 1 पद खुला प्रवर्ग |
निरीक्षक | 1 पद खुला प्रवर्ग |
कनिष्ठ लिपिक | 1 पद अ.जा. प्रवर्ग 1 पद वि. जा. (अ) प्रवर्ग 1 पद सा. शै. मा. प्र. प्रवर्ग 1 पद खुला प्रवर्ग |
शिपाई/चौकीदार | 1 पद वि. जा. (अ) प्रवर्ग 1 पद इ. मा. व. प्रवर्ग |
Salary
Post Name | Salary Level |
लेखापाल | 18,600/- to 1,22,800/- |
निरीक्षक | 35,400/- to 1,12,400/- |
कनिष्ठ लिपिक | 19,900/- to 63,200/- |
शिपाई/चौकीदार | 15,000/- to 47,600/- |
Educational Qualification
Post Name | आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता |
लेखापाल | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. Note: बी.कॉम / एम.कॉम असल्यास प्राधान्य |
निरीक्षक | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. |
कनिष्ठ लिपिक | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक |
शिपाई/चौकीदार | एस. एस. सी (१० वी) उत्तीर्ण आवश्यक. |
Age Limit
वयोमर्यादा गणना दिनांक 02/04/2025 | किमान वय | कमाल वयोमर्यादा |
राखीव प्रवर्ग | 18 वर्षे | 43 वर्षे |
खुला प्रवर्ग | 18 वर्षे | 38 वर्षे |
सरळसेवा पदभरती वेळापत्रक
कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी | दि. 19-03-2025 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून ते दि. 02-04-2025 रोजी सायंकाळी 11.59 वाजेपर्यंत |
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरणा करण्याची अंतिम दिनांक | दि. 02-04-2025 रोजी सायंकाळी 11.59 वाजेपर्यंत |
परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी सूचना | संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
सरळसेवा पदभरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.
- सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
- उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अश्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र्य ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- पात्र उमेदवाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे www.apmcmangrulpir.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा. प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वताजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत.
- परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
Important Documents
- Valid Mobile Number
- E-mail id
- AdhaarCard
- राखीव प्रवर्ग- Non-Criminal Certificate, Domicile Certificate, Caste Certificate
- Graduation Degree
- MS-CIT Certificate
- 10th Certificate
- Experience Details (if you have)
- Post Wise Scan Documents
How To Apply Online
- Step 1: Verify your Eligible or not ( Education Qualification, Or Age Limit )
- Step 2: Click on Apply Now Link Given in First Above table as i told or you can visit the website of Www.apmmangrulpir.in (both links given in this post)
- Step 3: Fill out the online application form.
- Upload the required documents. (Scan all the Required Documents)
- Pay required fees.
- Print the application form.