नमस्कार मित्रानो – Mahagenco Bharati Apply Online- मध्ये 173 पोस्ट्स साठी भरती निघालेली आहे, आणि उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, Mahagenco द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे-एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, ऍडिशनल एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, डेप्युटी एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट, ज्युनिअर केमिस्ट या पदांसाठी भरती निघालेली आहे.
एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, ऍडिशनल एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, डेप्युटी एक्सिक्युटीव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट, ज्युनिअर केमिस्ट पदासाठी निवड झाली असल्यास आपल्याला 44,435/- ते 1,84,475/- पर्यंत वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 40 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Mahagenco Bharati 2025” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Mahagenco Bharati Apply Online: Quick Information
विभागाचे नाव | Maharashtra State Power Generation Company |
कॅटेगरी | केंद्र सरकार जॉब |
कोण अर्ज करू शकतात | 18 ते 27, 40 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
वेतन | 44,435/- ते 1,84,475/- |
अर्ज फी | Gen/OBC/EWS-944/-, SC/ST/PwD- 708/-) |
नोकरीचा प्रकार | Regular Basis (पर्मनंट जॉब ) |
निवड प्रक्रिया | Online Exam |
Apply Start Date | 12 फेब्रुवारी 2025 |
Apply Last Date | 12 मार्च 2025 |
Official Webiste | Visit |
Apply Online | Click hare |
नोकरीचे ठिकाण | All India |
Notification |
Mahagenco Bharati 2025-Post Vacancy
SR.NO | NO. of Posts | No. Of Post |
1 | Executive Chemist | 03 |
2 | Addl. Executive Chemist | 19 |
3 | Deputy Executive Chemist | 27 |
4 | Assistant Chemist | 68 |
5 | Assistant Chemist (for M.Sc (Environmental Chemistry) qualified candidates) | 07 |
6 | Junior Chemist | 44 |
7 | Junior Chemist (for M.Sc (Environmental Chemistry) qualified candidates) | 05 |
Mahagenco Bharati 2025: Qualification
एक्सिक्युटीव्ह केमिस्ट:
एक्सिक्युटीव्ह केमिस्टः केमिकल टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी (B.E/ B.Tech) किंवा ऑरगॅनिक / इनऑरगॅनिक / एन्व्हायरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc) + 09 वर्षे अनुभव.
ऍडिशनल एक्सिक्युटीव्ह केमिस्ट
ऍडिशनल एक्सिक्युटीव्ह केमिस्ट : केमिकल टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी (B.E/B.Tech) किंवा ऑरगॅनिक / इनऑरगॅनिक / एन्व्हायरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc) + 07 वर्षे अनुभव किंवा केमिस्ट्री विषयात पदवी (B.Sc) + 10 वर्षे अनुभव.
डेप्युटी एक्सिक्युटीव्ह केमिस्ट
डेप्युटी एक्सिक्युटीव्ह केमिस्ट : केमिकल टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी (B.E / B.Tech) किंवा ऑरगॅनिक / इनऑरगॅनिक / एन्व्हायरमेंट विषयात पदव्युत्त पदवी (M.Sc) + 03 वर्षे अनुभव किंवा केमिस्ट्री विषयात पदवी (B.Sc) + 07 वर्षे अनुभव.
असिस्टंट केमिस्ट
असिस्टंट केमिस्ट : केमिकल टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी (B.E/ B.Tech) किंवा ऑरगॅनिक/ इनऑरगॅनिक/ एन्व्हायरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc) किंवा केमिस्टी विषयात पदवी (B.Sc) + 03 वर्षे अनुभव.
ज्युनिअर केमिस्ट
ज्युनिअर केमिस्ट : केमिकल टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी (B.E/ B.Tech) किंवा ऑरगॅनिक / इनऑरगॅनिक/ एन्व्हायरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc)
- नवीन भरती इथे पण आहे
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Mahagenco Recruitment 2025: Selection Process
पात्रता आणि अनुभव
अर्जदारांनी टाकलेली केलेली एलिजिबिलिटी आणि एक्सपेरियन्स क्रिटेरिया पूर्ण आहे याचा अर्थ असा नाही की फक्त हे क्रिटेरिया पूर्ण केले म्हणजे अर्जदाराला ऑनलाईन परीक्षा किंवा टेस्ट साठी बोलावले जाईल, उमेदवारांची निवड करण्यासाठी काही suitable क्रिटेरिया असणार आहे.
वय आणि शैक्षणिक पात्रता
मित्रानो ज्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म मध्ये त्यांचे वय आणि शिक्षण ऍड केले आहे, त्यांना त्यांची इतर पात्रता चेक केल्यांनतर ऑनलाईन एक्साम / आस्सेमेन्ट टेस्ट बोलावले जाईल.
रिक्त पदांची संख्या आणि आरक्षण
मित्रानो विविध कॅटेगॉरिएस साठी रिक्त पदांची संख्या आणि आरक्षण तात्पुरते आहे आणि त्या मध्ये चालून बदल होऊ शकते तर हि गोस्ट लक्षात ठेवा. आणि असे झाले तर या विषयांची माहिती कुठे पण दिली जाणार नाही.
ऑनलाईन चाचणीसाठी बोलावणे
मित्रानो, जर तुम्ही ऑनलाइन फॉर्म यशस्वीरित्या भरला म्हणजे नोंदणी केली तर तुम्हाला ऑनलाईन एक्साम/ अससेसमेंट टेस्ट साठी बोलवले जाणार आहे तर फॉर्म व्यवस्थित भरावा.
Note: मित्रानो- मला माहिती आहे, जॉब साठी फॉर्म कशा भरायचा, काय काय अडचण येतात, खूप सारे प्रश येत असतात डोक्यात पण मी अपेक्षा करतो जेवढी माहिती आहे ती मी प्रॉपर देत आहे, पण तुमचे जे काही प्रश आहे ते कंमेंट्स मध्ये विचारा आम्ही त्यावर नक्की रिप्लाय करू, त्याच बरोबर या जॉब ची नोटिफिकेशन PDF मी वर जोडली आहे.
Mahagenco Bharati 2025: Documents
- Email Id
- Mobile number
- Passport size photograph (White background) File format- jpg or jpeg 100kb
- Photograph of signature (White background) File format- jpg or jpeg 100kb
- Scanned copy of all the required documents for uploading (PDF file only upto 1 MB) with the application form.
- Secondary School Certificate (SSC/CBSC/ICSE) for Date of Birth
- Degree/Provisional Degree in support of educational qualifications
- Caste Certificate Y/N
- Caste validity certificate from Competent Authority of Govt. of Maharashtra
- Non-Creamy layer certificate/Income Certificate as per Govt GR for VJ-A/NT-B/ NT-C/NT-D/SBC/ OBC
- Domicile certificate of Maharashtra state
- Certificate related to Horizontal Reservation
- Marathi Performa Certificate
How To Apply For Mahagenco Post Online
- मित्रानो, Apply Link वर दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
- त्या नंतर “Click here for New Registration” क्लिक करा.
- Right Side ला तुम्हला 5 स्टेप्स पाहायला मिळत आहे 1. Basic Info 2. Photo & Signature 3.Details 4. Preview 5. Payement.
- Step: 1 Basic Info टाका.
- Step: 2 Photo & Signature अपलोड करा.
- Step: 3 Details मध्ये माहिती टाका.
- Step: 4 जे तुम्ही माहिती भरली आहे ते नीट वाचा आणि सबमिट करा.
- Step: 5 Payement करून फॉर्म सबमिट करा.