Maharashtra Lekha Koshagare Vibhag Bharti 2025

Maharashtra Lekha Koshagare Vibhag Bharti 2025- महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग भरती 2025, द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे, “कनिष्ठ लेखापाल” या पदांसाठी एकूण 59 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत, तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांची 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावा.

कनिष्ठ लेखापाल पदासाठी निवड झाली असल्यास आपल्याला वेतन: 29200 ते 92300 पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस(Permanant Job) आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकता, ज्यांचे वयोगट 18 ते 38 (राखीव प्रवर्ग कमाल 43 वर्षे ) आहे.

तुम्हाला “Maharashtra Lekha Koshagare Vibhag Bharti 2025” या भरती ची नोटीस ची लिंक खाली पाहायला मिळेल, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हाव्हाट्सअँप चॅनेल ला जाईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post Vacancy, Qualification, Selection Process & How to Apply

विभागाचे नावलेखा व कोषागारे विभाग
कॅटेगरीमहाराष्ट्र शासन सरकारी जॉब
कोण अर्ज करू शकतात18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल 43 वर्षे )
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOnline
वेतन29200 ते 92300
अर्ज फीखुला प्रवर्ग- 1000/-, राखीव प्रवर्ग -900/-
नोकरीचा प्रकारRegular Basis (पर्मनंट जॉब )
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा
Apply Start Date24 जानेवारी 2025
Apply Last Date23 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us
नोकरीचे ठिकाण नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार
डैली जॉब्स नोटिफिकेशनWhatsppGroup
notification/ नोटीसPdf link
Apply NowClick Hare

Post Vacancy/ पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 


अ.क्र
पदांचे नाव वेतनश्रेणीएकूण भरावयाची पदे
1
कनिष्ठ लेखापाल
7 व्या वेतन आयोगानुसार S-10 (29200-92300) 59
Maharashtra Lekha Koshagare Vibhag Bharti 2025

शैक्षणिक अर्हता

अ. ज्यांनी पदवी धारण केली आहे; (पदवी याचा अर्थ, सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता )

ब. तांत्रिक अर्हता- ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.

शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक

प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

संगणक अहर्ता

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९/०३/२००३ मधील तरतूदीनुसार D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C. C. C. किंवा O स्तर A स्तर किंवा B किंवा C स्तर यापैकीकोणतीही एक परीक्षा उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण मंडळ,

मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान (साप्रवि) विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मातंस – २०१२ / प्र. क्र. २७७/३९, दिनांक ०४/०२/२०१३, सामान्य प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान), शासन शुद्धीपत्रक क्रमांक मातंसं २०१२/ प्र.क्र २७७/३९,

दिनांक ३१/ ०३ / २०१७, सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान), शासन पुरकपत्र क्रमांक मातंसं २०१२/ प्र.क्र.२७७/३९ दिनांक ०८/०१/२०१८ व सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान), शासन निर्णय क्रमांक मातंसं २०१२/ प्र.क्र.२७७/३९, दिनांक १६/०७/२०१८ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक अर्हता आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप व दर्जा

परीक्षा कालावधी २ तास (१२० मिनिटे) असेल.

परीक्षेच्या प्रवेशपत्रात परीक्षेला हजर राहण्यासाठी दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही. प्रवेशपत्रावरील परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ ही प्रत्यक्ष परीक्षा सुरु होणाच्या आधीची असणार आहे. परीक्षेची वेळ जरी दोन तास (१२० मिनिटे) असली तरी उमेदवारास ओळख पटविणे, आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, सूचना देणे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी साधारण २ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागेल.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  1. या _ क्लिक करा.
  2. या मधला पहिला ऑपशन, कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची नाशिक विभागाची जाहिरात यासाठी, खाली दिलेल्या – Application लिंक या वर क्लिक करा.
  3. त्या नंतर,  “New Registration” क्लिक करा. (अधिक माहितीसाठी “New Registration” च्याखाली तुम्हला नंबर दिला आहे.)
  4. समोर दुसरा पेज ओपन झालानंतर, तुम्हला इथे माहिती टाकून सबमिट करायची आहे.
  5. तुम्हला एक USERNAME आणि PASSWORD GANERATE करून SAVE करायचा आहे.

टिप्स: परीक्षा केंद्र, प्रमाणपात्र, कागदपत्रे, परीक्षा फी, सर्वसाधारण सूचना, अभ्यासक्रम, पात्रता, अधिवास, अवोमर्यादा, अटी व शर्ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या : Notice PDF लिंक वर दिलेली आहे.