महिलांसाठी खूप मोठी संधी आलेली आहे, कारण धुळे शहरात Maharashtra Shasan Mahila Bal Vikas Bharti 2025 निघालेली आहे, आणि फक्त 12 पास असणाऱ्या महिला उमेदवारासाठी हि महिला बाळ विकास भरती निघालेली आहे, या मध्ये आपली कोणत्याही प्रकारची एक्साम होणार नाही, डायरेक्ट तुमचे मेरिट वर निवड केली जाणार आहे.
बाळ विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) धुळे शहर यांनी जाहीर केलेल्या जाहिराती प्रमाणे 21 रिक्त पदासाठी अंगणवाडी सेविका साठी हि भरती निघालेली आहे, तुम्हला धुळे शहरातील विविध एरिया मधील महानगरपालिका मध्ये रिक्त जागा आहेत,
धुळे शहरातील Maharashtra Shasan Mahila Bal Vikas Bharti 2025 भरती मध्ये आपली निवड झाली तर आपल्याला 10,000 ते 18,000 पर्यंत वेतन पाहायला मिळणार आहे, तसेच शाशनानुसार वेळो-वेळी पगार आणि इतर सवलती वाढत राहतील(जाहिराती प्रमाणे) तर तुम्ही 12 वी पास आहे, आणि सरकारी भरती च्या शोधात आहे तर तुम्ही या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज सादर करायचा पत्ता व अर्ज कसे करायचे आहे, तसेच इतर महत्वाच्या गोष्टी आपल्याला या पोस्ट मध्ये खाली पाहायला मिळतील तर पोस्ट ला पूर्णपने वाचा.
तुम्हाला “Maharashtra Shasan Mahila Bal Vikas Bharti 2025” या भरतीची संपूर्ण Jobghar.in या वेबसाइट दिली आहे, तसेच Apply Link & Notification Link सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Maharashtra Shasan Mahila Bal Vikas Bharti 2025-Short Information
विभागाचे नाव | बाळ विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) धुळे |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे, (विधवा उमेदवारासाठी कमाल वय 40 वर्षे राहील) |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर अर्ज करू शकतात |
वेतन | 10,000/- ते 18,000/- |
अर्ज फी | No fees |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | 03 एप्रिल 2025 |
Apply Last Date | 22 एप्रिल 2025 |
Official Webiste | – |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | धुळे |
Notification/ |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) धुळे शहर यांचे कार्यालय, 30 गरुड कॉलोनी जय हिंद कॉलोनी शेजारी देवपूर, धुळे 424002, फोन नं.02562/226907, Email :[email protected].
Post Vacancy
Name of the Post | No of Posts | Age Limit |
अंगणवाडी मदतनिस | 21 | 18 to 35 years |
Posting/अंगणवाडी केंद्राचे ठिकाण
अंगणवाडी केंद्राचे ठिकाण | अंगणवाडी कोड | मदतनीस रिक्त पदांची संख्या |
118, काझी प्लॉट, हमाल मापाडी वडजाई रोड धुळे | 27498010114 | 1 |
83, सत्तार वाडा, वडजाई रोड धुळे | 27498010123 | 1 |
138, मुस्लिम नगर, आझादनगर, धुळे | 27498010111 | 1 |
129, हाजीनगर, आझादनगर, धुळे | 27498010115 | 1 |
126, फिरदौस नगर आझादनगर, धुळे | 27498010105 | 1 |
89, वडजाईरोड आझादनगर, धुळे | 27498010109 | 1 |
6-शिवाजी नगर | 27498010206 | 1 |
8-नंदी रोड, शिवाजीनगर | 27498010208 | 1 |
12-मनोहर टाकी मागे शिवाजीनगर | 27498010212 | 1 |
102-दिलदार नगर शिवाजीनगर | 27498010209 | 1 |
117-ताशा गल्ली शिवाजीनगर | 27498010215 | 1 |
6-अन्वर नाला, शिवाजीनगर | 27498010224 | 1 |
जिल्हा परिषद शाळा अवधान 1, | 27498010313 | 1 |
पिंप्री | 27498010316 | 1 |
जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदीरा जवळ मोहाडी | 27498010305 | 1 |
79, हाटकरवाडी | 27498010407 | 1 |
80, चक्करबर्डी, धुळे | 27498010427 | 1 |
75, नवजीवन नगर, धुळे | 27498010402 | 1 |
120, लीलाबाई चाळ चितोड रोड | 27948010405 | 1 |
33, विटाभट्टी, मांगदेवबाबा नगर | 27498010823 | 1 |
38, लाला सरदार नगर/पंचवाटी पोलीस चौकी | 27498010815 | 1 |
Educational Qualification & Experience
- 12th Pass
Selection Process
- मेरिट लिस्ट
- मेरिट लिस्ट: म्हणजे 12 वी मध्ये तुम्हाला कोट्या विषयात किती मार्क्स मिळाले होते.
Documents
- गुणपत्रक/प्रमाणपत्र – 12th पास (Required)
- पदवी गुणपत्रक B.A. / B. Com / B.Sc./Other (असेल तर नाही तर गरज नाही)
- पदव्युत्तर गुणपत्रक M. A. / M. Com/M.Sc. / M.Ed. / M.B.A. / Other (असेल तर नाही तर गरज नाही)
- गुणपत्रक / प्रमाणपत्र, डीएड/बीएड (असेल तर नाही तर गरज नाही)
- प्रमाणपत्र – शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण (MS-CIT) व समकक्ष (असेल तर नाही तर गरज नाही)
अर्ज सादर कसा व कोठे करायचा ?
- वर, सांगितलेली कागदपत्रे आणि PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे पेज न. 6,7 व 8 ची प्रिंट काढून घ्याची आहे, आणि फॉर्म ला व्यवस्तिथ भरून कागदपत्रे जोडायचे आहे.
- पोस्टाने अर्ज सादर केलेला स्वीकारला जाणार नाही, अर्ज आपल्याला स्वतःहून कार्यालयात जमा करायचा आहे, तरच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे
अर्ज सादर करायचा पत्ता ?
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) धुळे शहर यांचे कार्यालय, 30 गरुड कॉलोनी जय हिंद कॉलोनी शेजारी देवपूर, धुळे 424002