महिलांन साठी खूप मोठी संधी आहे जर तुम्ही 12th पास असाल तर, Mahila Bal Vikas Bharti 2025 – महिला बाळ विकास विभागामध्ये( अंगंडवाडी सेविका/ मदतनीस ) या पदासाठी नवीन भरती निघालेली आहे, या मध्ये आपल्याला 8,000/- ते 18,000/- सॅलरी मिळेल, आणि या मध्ये आपले शिक्षण फक्त 12 वि पास लागणार आहे, आणि आपली निवड प्रक्रिया “मेरिट लिस्ट” नुसार होणार आहे.
महिला बाल विकास ( अंगंडवाडी सेविका/ मदतनीस ) हि एक महाराष्ट्र शाशन सरकारी जॉब आहे, आणि हि एक रेगुलर बेसिस जॉब आहे, या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात.
तुम्हाला “Mahila Bal Vikas Bharti 2025” या भरतीची संपूर्ण माहिती खाली लिहिलेली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Mahila Bal Vikas Bharti 2025: Short Information
विभागाचे नाव | Mahila Bal Vikas Bharti (महिला बाल विकास विभाग) |
कॅटेगरी | महाराष्ट्र शाशन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे, (मागासवर्गीय 5 वर्षे सूट) |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज आहे, फ्रेशर अर्ज करू शकत नाही |
वेतन | 8,000/- ते 18,000/- |
अर्ज फी | No fees |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | 17 फेब्रुवारी 2025 |
Apply Last Date | 04 मार्च 2025 |
Official Webiste | Visit |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | गोंदिया (Gondia) |
Notification/ |
Mahila Bal Vikas Bharti 2025-Post Vacancy
Post Name | Total Vacancies | Qualification |
Mahila Bal Vikas Bharti | – | 12th pass |
Mahila Bal Vikas Bharti 2025: Qualification
महिला व बाल विकास विभाग या मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस या पदासाठी आपल्याला कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे, पण जर तुमच्याकडे B.A/B.Com/B.Sc/इतर पदव्या असतील तर तुम्ही फॉर्म भरताना जोडू शकता. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला हे प्रमाण पत्र लावणे गर्जेवाचे आहे.
- Minimun 12th Pass (Male & Female)
या मध्ये आणखी एक घोस्ट महत्वाची आहे कि, आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आणि बोलणे लिहणे आले पाहिजे त्याचबरोबर, या विभागामध्ये इतर दुसऱ्या भाषेचे मुले सुद्धा आहे, जसे कि हिंदी, उर्दू, माडीया, कोकणी, पावरी,कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा इत्यादी. या भाषा पैकी एक भाषा बोलता लिहता आणि वाचता येत असेल तर तुम्ही या अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
Mahila Bal Vikas Bharti 2025: Selection Process
मित्रानो, जसे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे कि निवड प्रक्रिया हि, आपल्या 12th पास मेरिट लिस्ट वरून होणार आहे, त्याच बरोबर आपल्या कडे इतर दुसऱ्या डिग्री ची प्रमाण पत्रे असतील तर तुम्ही या जॉब साठी आणखी जास्त पात्र राहू शकता.
आपली निवड प्रक्रिया खालील प्रमाणे होईल.
- मेरिट लिस्ट
- डोकमेण्ट वेरिफिकेशन
- तुमच्या भाषेचे ज्ञान
इकडे पण लक्ष द्या ( नवीन भरती खाली आहे)
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Mahila Bal Vikas Bharti 2025: Documents
मित्रानो, आपल्याला खालील दिलेली कागदपत्रे लागतील तसेच या कागदपत्रांना जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा फॉर्म बरोबर जोडायचे आहे, आपल्या कडे 2 Physical Sets बनवून ठेवावे. नमुना ची लिंक मी खाली देत आहे तर, तो तुम्ही प्रिंट करून घ्यायचा आहे कारण अर्ज पद्धत हि ऑफलाइन आहे.
अर्जसबोत सादर करायची कागदपत्रे
- अर्ज ( Page 1 or 2)
- गुणपत्रक/प्रमाणपत्र – 12th पास
- पदवी गुणपत्रक B.A. / B.Com / B.Sc./Other
- पदव्युत्तर गुणपत्रक M. A. / M. Com/M.Sc. / M.Ed. / M.B.A. / Other
- गुणपत्रक / प्रमाणपत्र डी. एड. / DT.Ed.
- गुणपत्रक / प्रमाणपत्र – बी. एड.
- प्रमाणपत्र – शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण (MS-CIT) व समकक्ष
- जातीचे प्रमाणपत्र – उप विभागीय अधिकारी / तहसिलदार यांचेकडून प्रामणि
- जन्म नोंदणी प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असल्याबाबतचे राजपत्र (Gazzete) किंवा हलफनामा / शपथपत्र
- अधिवास (डॉमिसाइल) प्रमाणपत्र
- अर्जदाराचे स्थानिक रहिवाशी स्वयंघोषणापत्र
- रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी
- हान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र – परिशिष्ट ‘ब’
- विधवा असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र /
- विधवा असल्यास पतीचा मृत्यू नोंद दाखला सोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणापत्र
- अनाथ असल्यास – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड (अलीकडील) / ई-रेशन कार्ड
- आधारकार्ड
- मतदार ओळखपत्र
- विद्युत देयक / घर कर पावती
- कार्यालयास अर्जासोबत दिलेल्या प्रमाणपत्राची / कागदपत्रांची यादी (चेकलिस्ट) Page No 3
- कार्यालयाने द्यावयाची पोहोच पावती (चेकलिस्ट) Page No. 4
Note: अर्जासोबत या व्यतिरिक्त अन्य अनावश्यक कागदपत्रे जोडू नये. तसेच अर्ज अचूक भरावे.
Note: मित्रानो सगळ्या फॉर्म ची प्रिंट आपल्याला नोटिफिकेशन PDF मध्ये पाहायला मिळेल, इथून तुम्हला प्रिंट काढून घ्यायचे आहे.
अर्ज सादर कसा व कोठे करायचा ?
मित्रानो वर, सांगितलेली कागदपत्रे आणि PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे पेज न. 1 व 2 ची प्रिंट काढून घ्याची आहे, आणि फॉर्म ला व्यवस्तिथ भरून कागदपत्रे जोडायचे आहे.
पेज no. 5, 6, आणि 7 या लिस्ट मध्ये तुमचा अटी बसत असतील तर तुम्हाला त्या पण काढू घ्यायचे आहे आणि पोस्ट किंवा स्वतः तुम्ही कार्यालयात नेवून भरून शकता.
अर्ज सादर करायचा पत्ता ?
बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प गोंदिया, ता, जि. गोंदिया.