Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P

मित्रानो “Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 posts ” मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील गट- क आणि गट- ड मधील विविध रिक्त पदासाठी सरळसेवा भरती निघालेली आहे, बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) , उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, अश्या विविध 600+ रिक्त पदांसाठी जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 11 मे 2025 असणार आहे.

“Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 posts- विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 1,12,400/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanent Job ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “मनपा सरकारी जॉब” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात.

तुम्हाला “Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 posts ” या भरतीची संपूर्ण Jobghar.in या वेबसाइट दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 – Short Info

विभागाचे नावनवी मुंबई महानगरपालिका
कॅटेगरीमनपा सरकारी जॉब
वयाची अट18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्ग कमाल 43 वर्षे )
अर्ज कोण करू शकतोमहाराष्ट्र राज्यातील उमेदवार
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOnline
अनुभव/फ्रेशरफ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (Post Wise )
वेतन15,000/- ते 1,12,400/-
अर्ज फीGen/OBC/EWS: 1000/-
SC/ST/PwD: 900/-
नोकरीचा प्रकाररेगुलर बेसिस (Permanent Job )
निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा
Apply Start Date28 मार्च 2025
Apply Last Date11 मे 2025
Official WebisteWww.nmmc.gov.in
Apply OnlineApply Now
नोकरीचे ठिकाणमुंबई
जाहिरात (Notification)PDF

Post Vacancy

मित्रानो, या टेबले मध्ये आपल्याला गट- क मधील विविध पदांची लिस्ट आहे आणि त्या पदानुसार रिक्त पदांची लिस्ट बनवलेली आहे, आणि ते तुम्ही खाली पाहू शकता.

No of PostsNo. of VacanciesSalary Up to
बायोमेडिकल इंजिनियर0141800-132300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)3538600-122800
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)0638600-122800
उद्यान अधिक्षक0138600-122800
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी0138600-122800
वैद्यकीय समाजसेवक1538600-122800
डेंटल हायजिनिस्ट0335400-112400
स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)13135400-112400
डायलिसिस तंत्रज्ञ0435400-112400
सांख्यिकी सहाय्यक0335400-112400
इसीजी तंत्रज्ञ0835400-112400
Total Posts-11Total Vacancies- 208

मित्रानो, या टेबले मध्ये आपल्याला गट- ड मधील विविध पदांची लिस्ट आहे आणि त्या पदानुसार रिक्त पदांची लिस्ट बनवलेली आहे, आणि ते तुम्ही खाली पाहू शकता.

No of PostsNo. of VacanciesSalary Up to
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)0535400-112400
आहार तंत्रज्ञ0135400-112400
नेत्र चिकित्सा सहाय्यक0129200-92300
औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी1229200-92300
आरोग्य सहाय्यक (महिला)1229200-92300
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक0625500-81100
पशुधन पर्यवेक्षक0225500-81100
ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)3825500-81100
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)5125500-81100
शस्त्रक्रियागृह सहाय्यक1521700-69100
सहाय्यक ग्रंथपाल0821700-69100
वायरमन (Wireman)0219900-63200
ध्वनीचालक0119900-63200
उद्यान सहाय्यक0419900-63200
लिपीक-टंकलेखक13519900-63200
लेखा लिपिक5819900-63200
शवविच्छेदन मदतनीस0415000-47600
कक्षसेविका/आया2815000-47600
कक्षसेवक (वॉर्डबॉय)2915000-47600
Total Posts-19Total Vacancies- 412

More Latest Government Jobs

Education Qualification & Experience

No of posts Educational Qualification
बायोमेडिकल इंजिनियरबायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 Experience
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 Experience
उद्यान अधिक्षकB.Sc (हॉर्टिकल्चर्स), अग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीपत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा + 03 Experience
वैद्यकीय समाजसेवकसमाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW + 02 Experience
डेंटल हायजिनिस्ट12वी उत्तीर्ण + दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण + 02 Experience
स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 Experience
डायलिसिस तंत्रज्ञB.Sc /DMLT, डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण + 02 Experience
सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी पदवी + 02 Experience
इसीजी तंत्रज्ञभौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी, ECG टेक्निशियन कोर्स + 02 Experience
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी + 02 Experience
आहार तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन विषयातील पदव्युत्तर पदवी + 02 Experience
नेत्र चिकित्सा सहाय्यक12 वी उत्तीर्ण, ऑप्थाल्मिक असिस्टंट/पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा
औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारीB.Pharma + 02 Experience
आरोग्य सहाय्यक (महिला)12वी उत्तीर्ण + 02 Experience
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक12 वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) +02 Experience
पशुधन पर्यवेक्षक12 वी उत्तीर्ण+पशुसंवर्धन डिप्लोमा + 02 Experience
ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)10वी उत्तीर्ण, + ANM
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)12वी विज्ञान उत्तीर्ण
शस्त्रक्रियागृह सहाय्यक12वी विज्ञान-जीवशास्त्र उत्तीर्ण +02 Experience
सहाय्यक ग्रंथपालग्रंथालय पदवी (B.Lib.)
वायरमन (Wireman)12वी उत्तीर्ण + NCVT तारतंत्री-Wireman
ध्वनीचालक10वी उत्तीर्ण + ITI Radio/TV/Mechanical
उद्यान सहाय्यकB.Sc (हॉर्टिकल्चर्स), अग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी
लिपीक-टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन: 30 WPM + इंग्रजी टंकलेखन 40 WPM
लेखा लिपिककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन: 30 WPM व इंग्रजी टंकलेखन 40 WPM
शवविच्छेदन मदतनीस10वी उत्तीर्ण + 02 Experience
कक्षसेविका/आया10वी उत्तीर्ण + 02 Experience
कक्षसेवक (वॉर्डबॉय)10वी उत्तीर्ण + 02 Experience
  • Post Wise (10th or 12th Pass, Degree or Experience)
  • Deep Info available on PDF ( PDF Link Given in above table)
  • Candidates must know ( Marathi Bhasa)

Important Documents

  • Mobile Number
  • E-mail Id
  • Adhaar-card (id Proof)
  • Scan Documents (for Online Application)

Other Documents

  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा पत्र
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • वयाचा पुरावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
  • राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (अज प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक)
  • वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (डोमिसाईल)
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र (शासन निर्णय क्र.पअंक-१००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि.२७/१०/२००९ नुसार)
  • शासन निर्णय मानंम २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि.४/०२/२०१३ मध्ये नमूद प्रमाणे MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र

Exam Pattern and Common Subjects

मित्रानो आपली एक्साम हि लेटेस्ट TCS पॅटर्न ने होणार आहे,(अधिक माहिती साठी गुगल करा)

  • मराठी
  • इंग्रजी
  • गणित
  • बुद्धिमत्ता
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

Exam Pattern

  • Medium:- Marathi
  • Questions:- 100
  • Marks: – 200
  • Time: 2.00 hours
  • questions type: MCQ (TCS पॅटर्न)

महत्वाच्या गोष्टी

  • जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 (सात) दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र स्वतः संकेतस्थळावरून काढून घ्यावे.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे

How To Appy

  • Step 1 : Click On The Apply Link (Link Given Above Table)
  • Step 2 : Fill all the Required Info
  • Step 3 : Upload Scan Documents
  • Step 4 : Pay required fees
  • Step 5 : Save Password and Username( Re-login)
  • They Will notify you by Calling or E-mail.

Leave a Comment