Nagpur Arogya Vibhag Bharti 2025 – नागपूर आरोग्य विभाग भरती 2025|Medical Officer Job – मित्रानो आरोग्य विभाग नागपूर – द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे आरोग्य विभागातील विविध पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 12 मार्च 2025 असणार आहे.
मित्रानो “आरोग्य विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 18,000 ते 40,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “महाराष्ट्र शासन सरकारी जॉब” आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 21 ते 38 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Nagpur Arogya Vibhag Bharti 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
नागपूर आरोग्य विभाग भरती 2025: Short Information
विभागाचे नाव | नागपूर आरोग्य विभाग भरती |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 21 ते 38 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज आहे, फ्रेशर अर्ज करू शकत नाही |
वेतन | 18,000 ते 40,000/- |
अर्ज फी | खुला प्रवर्ग :-150/- आणि राखी प्रवर्ग :-100/- |
नोकरीचा प्रकार | Contract Basis (कंत्राटी जॉब) 12 Months |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | Started |
Apply Last Date | 12 मार्च 2025 |
Official Webiste | Www.nagpurzp.com |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
जाहिरात (Notification) | – |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर (सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर ) माता कचेरी परिसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर पिनकोड-440022.
नागपूर आरोग्य विभाग भरती 2025- Post Vacancy
Post Name | No of Vacancy | Pravarg V Padsankhya | Job Placement | Age Limit | Pay Scale |
कंत्राटी पिएचएनआय | 1 | Open- 01 | राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर | 38 | 20,000/- |
Senior Nurse Mildwifey Tutor | 1 | ST-01 | नॅशनल नोडल सेंटर, सेवाग्राम वर्धा | 43 | 40,000/- |
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी | 1 | SC- 01 | तालुका प्रकल्प सेंटर अल्पवल्ली जिल्हा गडचिरोली | 50 | 28,000/- |
कंत्राटी शाखा सदस्य | 1 | वि.जा.(अ )/ भ.ज. (ब,क, ड) -01 | तालुका प्रशिक्षण केंद्र ( नागभीड ) चंद्रपूर | 50 | 18,000/- |
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 2 | इमाव-01 एसईबीसी- 01 | राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर | 38 | 25,000/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 4 | विजा- 01 जाती- 01 एसईबीसी- 01 Open-01 | राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर | 38 | 17,000/- |
एक्सरे तंत्रज्ञ | 1 | Open-01 | राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर | 38 | 17,000/- |
नागपूर आरोग्य विभाग भरती 2025- Educational Qualification
कंत्राटी पिएचएनआय– BSC Nursing +3 year Experience
Senior Nurse Mildwifey Tutor– M.SC. Nursing With 3 years Experience
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी– एम.बी.बी.एस. किंवा बी. ए. एम. एस. (एम.बी.बी.एस पदवीधारकास आणि प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य ).
कंत्राटी शाखा सदस्य-आरोग्य सहाय्यिका किंवा आरोग्य सेविका परिक्षा उत्तीर्ण ( आरोग्य सेवेतुन निवृत्त झालेले व प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ- M.Sc. Medical Microbiology/Applied Microbiology/General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT (with 3 years of work experience in TB Bacteriology).
OR
B.Sc. Microbiology Biotechnology/Biochemistry /Chemistry/ Life Science with or without DMLT. (with 5 years of work experience in TB Bacteriology). National Health Mission Laboratory Technician पदावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- Intermediate (10+2 ) and Diploma or Certified course in Medical Laboratory Technology or equivalent.
- 1) Three years of work experience Bacteriology in TB
- 2) National Health Mission मध्ये Laboratory Technician पदावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
एक्सरे तंत्रज्ञ- 12th Pass with Science. Diploma in Radiography (From Recognized Institute). National Health Mission मध्ये X-ray Technician या पदावर काम केलेल्या उमेदवारांनाप्राधान्य देण्यात येईल.
नागपूर आरोग्य विभाग भरती 2025- Selection Process
- Merit List
नागपूर आरोग्य विभाग भरती 2025- Important Documents
- Passport size Photograph
- Signature
- Aadhar Card
- Education Certificate
- Cast Certificate
- Age Proof
अर्ज कुठे सादर करायचा ?
टेबल मध्ये दिल्या 1 व 2 (कंत्राटी पिएचएनआय, Senior Nurse Midwifery Tutor ) या पदासाठी- राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर ( सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर) माता कचेरी परीसर श्रध्दानंदपेठ, नागपूर – 440022 या पत्त्यावर अर्ज करावा.
टेबल मध्ये दिल्या 3 ते 7 या पदासाठी- राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर 440022.