नमस्कार मित्रानो – Bhartiya Post Office Bharati 2025 (Gramin Dak Sevak (GDS) मध्ये मेघा भरती निघालेली आहे, आणि फक्त 10th पास उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, आणि या मध्ये आपली कोणत्याही प्रकारची एक्साम होणार नाही आहे.
Gramin Dak Sevak पदासाठी निवड झाली असल्यास आपल्याला 10,000/- ते 29380/- पर्यंत वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) आहे, ज्या मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 40 वयोगटातील वक्ती अर्ज करू शकतात.
तुम्हाला “India Post GDS Recruitment या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Post Office bharati 2025: Short Information
विभागाचे नाव | भारतीय डाक विभाग |
कॅटेगरी | केंद्र सरकार जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे, ( SC/ST-05 सूट, OBC-03 सूट) |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उम्मेदवार |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स अर्ज करू शकतात पण |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Online |
वेतन | 10,000/- ते 29380/- |
अर्ज फी | Gen/OBC/EWS-100/-, SC/ST/PwD- 00/-) |
नोकरीचा प्रकार | Regular Basis (पर्मनंट जॉब ) |
निवड प्रक्रिया | Merit List, Document Verification |
Apply Start Date | 10 फेब्रुवारी 2025 |
Apply Last Date | 03 मार्च 2025 |
Apply Online | Click hare |
नोकरीचे ठिकाण | All India |
Notification/नोटीस |
Post Office GDS Bharti: Post Vacancy
Post Name | Vacancy | Qualification |
Gramin Dak Sevak (GSD) | 21413 | 10th Pass+ Knowledge Of Local Language |
Post Office GDS Bharti: Qualification
मित्रानो, पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक या पदासाठी आपले कुठलेल्या हि प्रकारची डिग्री ची गरज नाही, ना तुम्हला जास्त टेकनिकल अनुभवाची गरज आहे, तुम्हला फक्त 10th पास असणे गरजेचे आहे.
- 10th Pass
- Knowledge Of Local Language( State Wise)
मित्रानो, डाक सेवक या पदासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे ,10th पास असणे आणि आपल्या लोकल भाषेचे ज्ञान (म्हणजे लोकल भाषेत बोलणे ) आता मी मराठी बोलतो माझी भाषा मराठी आहे, आणि नागपूर ला राहतो.समझा- तुम्ही MP मध्ये राहता तर तुम्ही तिकडची भाषा बोलत असणार तर ते तुमच्या एरिया मधली लोकल भाषा आहे.
Post Office GDS Bharti: Selection Process
- Merit List
- Document Verification
मित्रानो, 10th मार्कशीट च्या आधारे आपली निवड प्रक्रिया केली जाईल, या मध्ये तुम्ही कशाप्रकारे कोणत्या विषयात किती टक्के मिळवले आहे, तुमच्या ज्ञान पहिला जाणार आहे आणि या बेसिस वर आपली निवड प्रक्रिया होणार आहे.
मित्रानो, GDS या मध्ये दोन पदे आहेत, BPM आणि ABPM आणि आपल्या मेरिट लिस्ट नुसार निवड झाली असल्यास या पदासाठी निवड होईल.
- Branch Postmaster (BPM):
- Assistant Branch Postmaster (ABPM):
Branch Postmaster (BPM) या पोस्ट साठी आपली निवड झाली असल्यास आपल्याला 19,000 स्टार्टींग ला प्येमेन्ट पाहायला मिळणार आहे.
Assistant Branch Postmaster (ABPM) या पोस्ट साठी आपली निवड झाली असल्यास आपल्याला 15,000 स्टार्टींग ला प्येमेन्ट पाहायला मिळणार आहे.
इंडियन पोस्ट ऑफिस भरतीची खास गोस्ट(सगळ्यांना माहिती नाही) या पोस्ट मध्ये दुसरे कंपनी सारखे तुम्हला 8 ते 12 तास kam नाही करावे लागणार तुम्ही या मध्ये फक्त आणि फक्त 4 तास काम करावे लागणार आहे आणि वेतन पण तुम्हला चांगला पाहायला मोडणार आहे 15,000 ते 19,000 starting डायस ला. मग तुम्ही समझू सक्त किती स्कोप आहे या जॉब चा.
More Job Vacancy 2025
- Idfc Bank bharti 2025 ( Salary 30,000)
- Sangeet natak Akademi Bharti 2025 ( Salary 1,20,000)
- RRB bharti 2025-Railway job ( Salary 18,000)
Sangeet Natak Akademi Bharti: Documents
- Email Id
- Mobile number
- Adhar card
- Passport size photograph (White background) File format- jpg or jpeg 50kb
- Photograph of signature (White background) File format- jpg or jpeg 50kb
- Information about the Board, and Year of Passing the Matriculation (10th) Examination.
Other Physical Documents Required 2 Sets
- Marks sheet
- Identity proof
- Caste certificate
- PWD certificate
- EWS Certificate
- Transgender certificate
- Date of Birth Proof
- Medical certificate issued by a Medical officer of any Government Hospital/Government Dispensaries/Government Primary Health Centre etc. (Compulsory)
- Certificate issued by the Competent Authority in respect of knowledge of tribal/local dialects in case of engagement in the state of Arunachal Pradesh.
How to Apply
- Click On the Link Apply Now
- Notification
- Stage 1.Registration
- Stage 2. Apply Online
- Fee Payment
- Candidate Grievances
मित्रानो, अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन apply करू शकता, आणि जर तुम्हाला हे स्टेप्स नाही समझले असेल तर हा विडिओ पहा या मध्ये प्रॉपर माहित दिली आहे, आणि ऑनलाईन फॉर्म भरून दाखवला आहे.