मित्रानो Pune MahanagarPalika Bharti 2025- पुणे महानगरपालिका भरती (आरोग्य विभाग )- द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे पुणे महानगरपालिका आरोग्य विभागातील ” Medical Officer, Pediatrician – Full-time, Staff Nurse, ANM Posts ” अश्या विविध पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 19 मार्च 2025 असणार आहे.
मित्रानो “पुणे महानगरपालिका भरती (आरोग्य विभाग ) विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 18,000 ते 75,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “मनपा सरकारी जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात, आणि वयाची अट हि 18 ते 38 व 65 वर्षे असणार आहे.
तुम्हाला “Pune MahanagarPalika Bhart 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
Pune MahanagarPalika Bharti 2025: Short Information
विभागाचे नाव | पुणे महानगरपालिका-आरोग्य विभाग |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 38 व 65 वर्षे असणार आहे. |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात |
वेतन | 18,000 ते 75,000/- |
अर्ज फी | No Fees |
नोकरीचा प्रकार | Contract Basis |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | 07 मार्च 2025 |
Apply Last Date | 19 मार्च 2025 |
Official Webiste | Www.pmc.gov.in |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
जाहिरात (Notification) |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजी नगर, पुणे 411005.
Pune MahanagarPalika Bharti 2025- Post Vacancy
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- पदाचे नाव :- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- एकत्रित मानधन :- 60,000/- Per Month
- शैक्षणिक अर्हता :-MBBS (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
- वयोमर्यादा :- कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत).
- संवर्ग :- अनु.जाती 2, अनु.जमाती 1, भजब 1, भजक 1, भजड 1, विमाप्र 1, इमाव 1, एसईबीसी 3, ईडब्ल्यूएस 3, अराखीव 7.
- रिक्त पदे :- 21 total posts
बालरोगतज्ञ -पूर्णवेळ (Pediatrician
- पदाचे नाव :-बालरोगतज्ञ -पूर्णवेळ (Pediatrician
- एकत्रित मानधन :-75,000/- Per Month
- शैक्षणिक अर्हता :- MD PEDIATRIC /DNB (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
- वयोमर्यादा :- कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत).
- संवर्ग :- अनु.जाती 1, विजाअ 1.
- रिक्त पदे :- 2 total posts
स्टाफ नर्स
- पदाचे नाव :- स्टाफ नर्स
- एकत्रित मानधन :- 20,000/- Per Month
- शैक्षणिक अर्हता :- 12 वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य.
- वयोमर्यादा :- शासकीय अधिकारी असल्यास वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत (वय वर्ष 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत).
- संवर्ग :- अनु.जाती 1, अनु.जमाती 1, विजाअ 3, भजब 1, भजड 1, विमाप्र 1, इमाव 7, एसईबीसी 2, ईडब्ल्यूएस 2, अराखीव 6
- रिक्त पदे :- 25 total posts
ए.एन.एम
- पदाचे नाव :- ए.एन.एम
- एकत्रित मानधन :-18,000/- Per Month
- शैक्षणिक अर्हता :- 10 वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून ए.एन.एम कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य.
- वयोमर्यादा :- शासकीय अधिकारी असल्यास वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत (वय वर्ष 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत).
- संवर्ग :- अनु. जाती 9, विजाअ 2, भजब 3, भजक 2, भजड 1, विमाप्र 1, इमाव 14, एसईबीसी 5, ईडब्ल्यूएस 13, अराखीव 4.
- रिक्त पदे :- 54 total posts
Educational Qualification
मित्रानो वर दिलेल्या टेबल मध्ये आपल्याला पोस्ट्स नुसार लागणारी शैक्षणिक अहर्ता पाहायला मिळेल.
Selection Process
- Merit List
Important Documents
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
- फोटो आयडी/रहिवाशी दाखला
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
- शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MCI/MMC/MMC नोंदणी प्रमाणपत्र
- नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र
अर्ज कुठे सादर करायचा ?
पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजी नगर, पुणे 411005.
नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून स्वतःहून दिलेल्या ऍड्रेस पोहचवायचे आहे किंवा पोस्ट केले तरी सुद्धा चालेल.
नोट: उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. (जाहिराती प्रमाणे)