Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts

मित्रानो “Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts “- टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोसिअल सायन्स भरती 2025 विभाग – द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे – ‘Field investigators/Interns, Civil Overseer Officers, Data Entry Operator/Analyst, Field Coordinator विभागातील पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 07 एप्रिल 2025 असणार आहे.

Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- विभागामध्ये जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 25,000 ते 40,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “Central Government Job” असणार आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात.

तुम्हाला “Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Short Info

विभागाचे नावTata Institute of Social Sciences (TISS)
कॅटेगरीकेंद्र सरकार जॉब
वयाची अट18 Years +
अर्ज कोण करू शकतोऑल इंडिया उमेदवार
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धतीOnline
अनुभव/फ्रेशरअनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
वेतन25,000/- ते 40,000/-
अर्ज फीNo Fees
नोकरीचा प्रकारContract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा
Apply Start Date26 मार्च 2025
Apply Last Date07 एप्रिल 2025
Official WebisteWww.tiss.ac.in
Apply OnlineApply Now
नोकरीचे ठिकाणमुंबई
जाहिरात (Notification)PDF

Post Vacancy

No of PostsNo. of positions
Field investigators/Interns50
Civil Overseer Officers10
Data Entry Operator/Analyst05
Field Coordinator01

Salary By Posts

No of PostsDuration (May- June)Remuneration per month
Field investigators/InternsTwo MonthsRs. 20,000 To 25,000
Civil Overseer OfficersTwo MonthsRs. 25,000 To 30,000
Data Entry Operator/AnalystTwo MonthsRs. 25,000 To 30,000
Field CoordinatorTwo MonthsRs. 40,000/-
Note: (Other logistics supports)- In addition to the remuneration amount, accommodation, food and fieldwork travel arrangements will be arranged by CECSR, TISS.

Education Qualification

No of PostsEducational QualificationOther Requirements
Field investigators/InternsAny graduate in Social Sciences/Science/EngineeringHindi fluency, fieldwork skills
Civil Overseer OfficersGraduate in Civil Engineering or PG in Science/Social Science/EngineeringKnowledge of land and property markets
Data Entry Operator/AnalystGraduate in Science/Social Science/EngineeringComputer proficiency, 30 WPM typing speed
Field CoordinatorGraduate with 55% marksExperience in team coordination

Age Limit

  • 18 Years plus (not mentioned in notification)

Selection Process

  • Shortlisting through CV
  • After shortlisting ( Online Test)

तुम्ही Resume किंवा CV बनवला असेलच, त्या CV ला आपल्याला अगोदर ई-मेल द्वारे TISS विभागाकडे पाठवायचे आहे, नन्तर CV वर दिलेल्या माहिती नुसार तुमची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे.

त्या बेसिस वर आपली निवड प्रक्रिया होणार आणि आपण पात्र उमेदवार ठरले तर आपले पुढच्या स्टेप साठी ऑनलाईन मुलाखती साठी बोलावले जाणार आहे . ( अधिक माहिती साठी नोटिफिकेशन वाचा).

पण CV पाठवा अगोदर जाहिराती दिल्या प्रमाणे आपले आपण शिक्षण, वय, स्किल्स चेक करा, त्या प्रमाणे तुम्ही CV मध्ये माहिती भरून पाठवू शकता. CV मध्ये काय असते : ( Work experience, Education, Achievements, Certifications, Skills, Hobbies and interests, Professional affiliations)

Important Documents

मित्रानो, आपल्याला जो पर्यंत आपले सेलकशन ऑनलाईन टेस्ट साठी नाही होणार तो पर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची डोकमेंट्स ची गरज नाही पडणार. (पण पोस्ट Wise कागदपत्रे जाहिराती मध्ये दिली आहेत)

How To Apply Online

मित्रानो, आपल्याला CV व application [email protected] या मेल वर पाठवायचे आहे, आणि अप्लिकेशन कर असताना ” तुमच्या इंटरेस्ट बेस पोस्ट साठी apply करायचा आहे, (Application for the post that you are interested to apply for)

मेल द्वारे अर्ज करायची शेवटची तारीख 07/04/2025 असणार आहे, आणि या मध्ये फक्त ज्यांचे selection होईल, म्हणजे शॉर्ट लिस्ट होईल फक्त त्यांना Online Interview साठी कळवले जाणार आहे, आणि आपले Online Interview 14 एप्रिल आणि 15 एप्रिल 2025 ला होणार आहे.

  • Before Apply make sure you are eligible ( Qualification, Age, Experience)
  • Sent CV or Application to TISS Department by E-mail ([email protected])
  • After shortlisting they will notify for Online Interview



Leave a Comment