मित्रानो ” Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 4th Pass Jobs | District Court Washim Recruitment 2025″- जिल्हा न्यायालय (वाशिम): द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे ” माळी” या एक पदांसाठी रिक्त जागांची भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
मित्रानो ” Washim Jilha Nyayalaya Bharti 2025 | 4th Pass Jobs | District Court Washim Recruitment 2025″ विभागामध्ये जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 15,000/- ते 47,600/- पर्यंत Salary/वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक रेगुलर बेसिस (Permanant Job) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक ” महाराष्ट्र शासन सरकारी जॉब ” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष अर्ज करू शकतात. जे कमीत कमी 4th पास आहेत.
तुम्हाला ” जिल्हा न्यायालय (वाशिम) भरती 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
विभागाचे नाव | जिल्हा न्यायालय |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे, (राखीव प्रवर्ग कमल 43 वर्षे) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | अनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात. |
वेतन | 15,000 ते 47,600/- |
अर्ज फी | अर्ज फी नाही |
नोकरीचा प्रकार | Permanent Job |
निवड प्रक्रिया | प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखत |
Apply Start Date | 24 मार्च 2025 |
Apply Last Date | 04 एप्रिल 2025 |
Official Webiste | Www.washim.dcourts.gov.in |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | वाशिम |
जाहिरात (Notification) |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम-444 504
Post Vacancy
Post Name | माळी |
Education Qualification | 4th Pass |
Salary | 15,000 ते 47,600/- |
Posting Place | Washim |
🔴इकडे पण लक्ष द्या नवीन भरती आताच्या ⬇️
- Pune MahanagarPalika Bharti 2025- Apply Offline
- Kolhapur Janata Sahakari Bank Recruitment 2025-Clerk Jobs
- Mumbai Mahanagarpalika bharti 2025- Apply Online for 620 P
- Tata Institute of Social Sciences Recruitment 2025- Apply Online for 165 Posts
- Bharat Electronics Limited (BEL) Recruitment 2025- 10th Pass
Age Limit
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
अराखीव (खुला | १८ वर्ष | ३८ वर्ष |
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी | १८ वर्ष | ४३ वर्ष |
शारिरीक दृष्टया दिव्यांग उमेदवारांसाठी | १८ वर्ष | ४७ वर्ष |
विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी | १८ वर्ष | वयाची अट नाही |
Selection Process
- उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
- उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ३ वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा.
- उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासकम पूर्ण करुन प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
परिक्षेची योजना
अ.क. | मुल्यांकन पध्दती | गुण |
1 | प्रात्यक्षिक परीक्षा (उद्यान, बगिचा देखभाली संदर्भात) (उत्तीर्ण गुण किमान ५०% म्हणजे १७ गुण) | 30 |
2 | शारीरिक क्षमता चाचणी | 10 |
3 | वैयक्तिक मुलाखत | 10 |
निवड प्रक्रियेचे एकुण गुण | 50 |
- नोट: प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे पुढील चाचणीसाठी बोलविण्यात येईल.
- नोट: उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
Important Documents
- जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी. चे बोर्ड प्रमाणपत्र) (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC).
- शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
- माळी पदाच्या कामासंदर्भात पुर्वानुभवाचा दाखला.
- सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
- सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
- उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलावाबतचे शासकीय राजपत्राची प्रत सादर करावी.
उमेदवारांनी अर्जासोबत खालील मुळ दाखले / कागदपत्रे जोडावीत
- लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (जाहीरातीसोवत नमुना ‘अ’ नुसार).
- जाहिरात प्रसिध्दीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारीत्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र, त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंवर सह (जाहीरातीसोबत नमुना ‘व’ नुसार).
- उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिका-यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे टिकीट लावलेले रिकामे पाकिट पाठवावे.
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोवत पाठवावे.
अर्ज कुठे सादर करायचा ?
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम-444 504
नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये (परिशिष्ट “अ” नमुना ) पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जोडून स्पीड पोस्ट ने किंवा रेजिस्टर्ड पोस्टद्वारे पाठवावे.
नोट:
- अर्ज पूर्णपाने भरायचा आहे, अपूर्ण अर्ज बाद होईल.
- अर्ज साबोत आपल्याला महत्वाची कागदपत्रे जोडायचे आहे.
- अर्ज लिफाफा वर आपल्याला (माळी पदासाठी अर्ज ) लिहायचा आहे.
- अर्ज सोबात जोडलेली कागदपत्रे आपल्याला प्रत्यक्ष रित्या सादर करायच्या आहे (मुलाखत वेळेला)